LPG Gas Cylinder Price Cut: सप्टेंबरच्या पहिल्या दिवशी महागाईपासून सर्वसामान्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी सलग पाचव्या महिन्यात १९ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत कमी केली आहे.
एलपीजीच्या किमतीत वाढ झाली असून तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीत सुधारणा करतात. आज तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर वाढवले आहेत.
Photo Gallery: दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीचे बिगुल वाजले असून येत्या 5 फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यामध्ये निवडणूक पार पडणार आहे. तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती…
1 नोव्हेंबरपासून रेल्वे तिकीट बुकिंग नियम, क्रेडिट कार्ड, बँकिंग नियम आणि मनी ट्रान्सफर नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी या नियमांवषियी समजून घ्या. नाहीतर तुमचे मोठं नुकसान होऊ…
1 सप्टेंबर 2024 रोजी तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 39 रुपयांनी वाढवली आहे. कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही, मात्र 19 किलोचा…
ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका बसला आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही वाढ झाली आहे. कंपन्यांनी या एलपीजी सिलिंडरची किंमत 8.50…
एलपीजी सिलिंडरमधून गॅस गळती होऊन आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी जयपूरमध्ये घडली. मृतांमध्ये एका तरुण जोडप्यासह त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे.
शहरातील बुधवार पेठ परिसरात बुधवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास एका घरात घरगुती गॅस सिलेंडरला गळती झाल्याने मोठा स्फोट झाला. या स्फोटात शेजारच्या घरातील नागरिक मिळून सहा जण जखमी झाले आहेत.…
नवीन वर्षाच्या निमित्ताने राज्य सरकारने राजस्थानच्या जनतेला मोठी भेट दिली आहे. राजस्थानमध्ये उज्ज्वला आणि बीपीएल गॅस कनेक्शनधारकांना केवळ 450 रुपयांमध्ये सिलिंडर मिळणार आहे. 1 जानेवारीपासून स्वस्तात सिलिंडर देण्याचा निर्णय घेतल्याचे…
गेल्या काही दिवसांपासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे (Essential Commodity) दर वाढताना दिसत आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे.
गॅस गळतीनंतर (Gas Leakage) आग लागून सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आगीचा भडका होऊन 3 घरांना आगीने विळख्यात घेतले. तिन्ही घरातील घरगुती साहित्यांची अक्षरश: राखरांगोळी झाली. उत्तर नागपुरातील महर्षी दयानंदनगरात गुरुवारी…
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३६ रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. रेस्टॉरंट, हॉटेल्स, ढाबा आणि इतर व्यावसायिक वापरकर्त्यांना १९ किलोचा सिलिंडर ३६ रुपयांनी…
किमतीतील बदलानंतर दिल्लीत इंडेनचे व्यावसायिक सिलिंडर १९८ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. मात्र, इतर मोठ्या शहरांतील लोकांना तुलनेने कमी दिलासा मिळाला आहे. कोलकातामध्ये या सिलिंडरची किंमत १८२ रुपयांनी कमी झाली आहे.…
एक नवीन आरटीआय फायलिंग पोर्टल येत आहे, जे ७ जूनपासून अंमलात येईल. दरम्यान, १ ते ६ जूनदरम्यान जुने पोर्टल पूर्णपणे बंद असेल. १ जूनपासून सिलिंडरच्या किमती बदलतील आणि लहान बचत…