Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC Pune: पुणे महापालिकेत ‘शस्त्र संस्कृती’ला लगाम; नवल किशोर राम यांचा ऐतिहासिक निर्णय

महापौरांच्या सुरक्षेसाठी आणि पालिकेच्या आवारात होणारी शस्त्रे पाहता आता 'डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर' बसवण्यात आले आहेत. नगरसेवक संरक्षणासाठी पिस्तूल बाळगत असले, तरी सर्वसामान्य नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण Eus

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 08, 2026 | 01:09 PM
Pune Commissioner Naval Kishore Ram Warns Corporators: No Guns Allowed in PMC Premises

Pune Commissioner Naval Kishore Ram Warns Corporators: No Guns Allowed in PMC Premises

Follow Us
Close
Follow Us:
  •  शस्त्रांसह वावरणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात प्रशासनाने आता अत्यंत कठोर पवित्रा
  • महापालिकेत पिस्तूल घेऊन येणाऱ्या नगरसेवकांवर आता थेट अपात्रतेची कारवाई
 

PMC Pune  : पुणे महानगरपालिकेत शस्त्रांसह वावरणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात प्रशासनाने आता अत्यंत कठोर पवित्रा घेतला आहे. महापालिका आयुक्तांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की, परवानाधारक पिस्तूल असले तरीही ते पालिकेच्या आवारात आणता येणार नाही. महापालिकेत पिस्तूल घेऊन येणाऱ्या नगरसेवकांवर आता थेट अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे पालिकेत शस्त्र मिरवणाऱ्या लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले आहेत.

अमली पदार्थ विक्रेत्यांवर मकोका लावणार; पुणे पोलिस आयुक्तांचा इशारा

नेमके प्रकरण काय?

चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महापालिका निवडणुका झाल्याने सध्या पालिकेत नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते.अनेक नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते स्वतःकडे असलेले परवानाधारक पिस्तूल पालिकेच्या आवारात उघडपणे सोबत घेऊन येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अलीकडेच एका नगरसेवकाने चक्क मुख्य सभेला (General Body Meeting) जाताना पिस्तूल सोबत नेण्याचा प्रयत्न केला होता, या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

काय होणार कारवाई?

महानगरपालिकेच्या नियमावलीनुसार, सभागृहाच्या किंवा पालिकेच्या कामकाजात अडथळा ठरेल किंवा सुरक्षेला धोका निर्माण होईल असे कृत्य केल्यास नगरसेवकावर कठोर कारवाईची तरतूद आहे. आता थेट सदस्यत्व रद्द (अपात्रता) करण्याची तंबीच आयुक्तांनी दिल्याने पालिकेतील ‘शस्त्र संस्कृती’ला लगाम बसण्याची शक्यता आहे. “महापालिका हे लोकशाहीचे मंदिर आहे, तिथे शस्त्रांना स्थान नाही. यापुढे पिस्तूल घेऊन येणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
— नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महानगरपालिका

Pune News : शहरात रिक्षा चालकांची मनमानी कायम; आरटीओच्या कारवाईचा परिणाम शून्य

प्रशासनाकडून सुरक्षेची तटबंदी:

मेटल डिटेक्टरची एन्ट्री: म

नवे नगरसेवक रडारवर: महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधून निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांकडे परवानाधारक शस्त्रे आहेत. हे नगरसेवक कमरेला पिस्तूल लावून पालिकेत फिरत असल्याचे प्रकार वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

सुरक्षेचा प्रश्न: नगरसेवक संरक्षणासाठी पिस्तूल बाळगत असले, तरी सर्वसामान्य नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचा मुद्दा प्रशासनाने उपस्थित केला आहे.

“येत्या काळात जर कोणताही नगरसेवक पिस्तूल घेऊन महापालिकेत आला, तर त्याच्यावर थेट अपात्रतेची कारवाई केली जाईल. परवाना असला तरीही पालिकेत शस्त्र आणण्यास सक्त मनाई आहे.”
— नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महानगरपालिका

 

 

Web Title: Pune commissioner naval kishore ram warns corporators no guns allowed in pmc premises

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • Pune Politics

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.