Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात जनगणनेसाठी तब्बल 12000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती; शिक्षणाच्या अटीवरून आता वातावरण तापणार

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या जनगणना कार्यक्रमानुसार महापालिका क्षेत्रात १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 14, 2026 | 01:16 PM
पुण्यात जनगणनेसाठी तब्बल 12000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

पुण्यात जनगणनेसाठी तब्बल 12000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शहरात १५ मेपासून सुरू होणाऱ्या जनगणनेसाठी तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या नियुक्त्यांमध्ये अपेक्षित शैक्षणिक निकषांचे पालन झाले नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. काही ठिकाणी आठवी-नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचाही समावेश केल्याची बाब उघड झाली आहे. यावर पर्यवेक्षकांचे किमान १२ वीपर्यंत शिक्षण अपेक्षित आहे. असे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आम्ही कळवल्याचे जनगणना नोडल अधिकारी विजय लांडगे यांनी सांगितले.

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या जनगणना कार्यक्रमानुसार महापालिका क्षेत्रात १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. उपायुक्त विजय लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पर्यवेक्षक घरोघरी जाऊन माहिती संकलन करणार आहेत. प्रत्येक पर्यवेक्षकाकडे सुमारे २०० कुटुंबे किंवा अंदाजे ८०० नागरिकांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या मोहिमेसाठी महापालिका प्रशासन, महापालिकेच्या शाळा, अनुदानित खाजगी शाळा तसेच महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. जनगणनेसाठी विशेष मोबाईल अॅपच्या माध्यमातून नागरिकांकडून सविस्तर माहिती नोंदवली जाणार आहे.

Modi Government : आधी आमची जनता, मग जग ! केंद्र सरकारने साखरेची निर्यात केली ‘बॅन’; 15 लाख टन निर्यातीचा परवाना रद्द?

दरम्यान, काही क्षेत्रीय कार्यालयांनी संबंधित शाळा व महाविद्यालयांकडून प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्यांवर आधारित नियुक्त्या केल्याने त्यांच्या शैक्षणिक पात्रतेकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कमी शिक्षण असलेल्या कर्मचाऱ्यांकडून माहिती संकलनात त्रुटी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शंभर ‘पे अ‍ॅण्ड यूज’ शौचालये 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि महत्वाच्या ठिकाणी शौचालयांची कमतरता लक्षात घेता महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शंभर ‘पे अ‍ॅण्ड यूज’ सार्वजनिक शौचालये उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या शौचालयांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक सफाई कर्मचाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi: वादळ येत आहे, पण भारत सज्ज! मोदींनी UAEमध्ये गाडलं ‘ऊर्जा संकटाचं’ भूत, भारत होईल चिंतामुक्त; पाहा नेमकं काय घडलं?

Web Title: 12000 employees appointed for the census in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • Indian Population

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.