Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धावत्या कारवर कोसळले बाभळीचे भलं मोठं झाड; झालं असं काही…

धावत्या कारवर बाभळीचे भलं मोठं झाड कोसळले. ही घटना सासवड-कात्रज या हिवरे व चांबळी या गावाच्या मध्यभागी घडली. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एका इनोव्हा कारवर भले मोठे बाभळाचे झाड पडले. ज्यावेळी हे झाड पडले, त्यावेळी ही गाडी या मार्गावरुन प्रवास करत होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 21, 2022 | 04:36 PM
धावत्या कारवर कोसळले बाभळीचे भलं मोठं झाड; झालं असं काही…
Follow Us
Follow Us:

सासवड : धावत्या कारवर बाभळीचे भलं मोठं झाड कोसळले. ही घटना सासवड-कात्रज या हिवरे व चांबळी या गावाच्या मध्यभागी घडली. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एका इनोव्हा कारवर भले मोठे बाभळाचे झाड पडले. ज्यावेळी हे झाड पडले, त्यावेळी ही गाडी या मार्गावरुन प्रवास करत होती.

रविवार असल्याने या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. जेजुरी-मोरगाव नारायणपूर वीर येथे देवदर्शनाला मोठ्या संख्येने भाविक येत असतात. हा अपघात इतका भीषण होता की, इनोव्हा कारचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला होता. हे वाहन अकलूज येथील असून, या वाहनातील अपघातग्रस्तांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून उपचारासाठी सासवड येथील रुग्णालयात दाखल केले. या अपघातात तिघांना गंभीर मार लागला असल्याचे सांगितले जात आहे.

सासवड-कात्रज या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली असून, स्थानिक नागरिक आपल्या शेतातील भाजीपाला विक्री करण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसत असतात. एक तर रस्ता अरुंद, त्या भाजी खरेदी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला आपली वाहने उभी करुन वाहनचालक माल खरेदी करतात. यामुळे या मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: A large tree fell on a speeding car in saswad nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2022 | 04:35 PM

Topics:  

  • Saswad
  • Tree Collapsed

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.