Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-मुंबई दृतगती मार्गावर विचित्र अपघात, तीन मजुरांचा जागीच मृत्यू

प्रवासी बसच्या धडकेत एक्सप्रेस वेवर काम करणाऱ्या तिघा कामगारांना प्राण गमवावे लागले. दोघा कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाला उपचारासाठी नेले जात असताना वाटेत त्याने प्राण सोडले. अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हे तीनही जण बोरघाटात सुरू असलेल्या कामावरील मजूर आहेत. या अपघातात खासगी बस चालक गंभीर जखमी झाला असून 10 ते 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 12, 2021 | 12:05 PM
पुणे-मुंबई दृतगती मार्गावर विचित्र अपघात, तीन मजुरांचा जागीच मृत्यू
Follow Us
Follow Us:

पुणे -मुंबई एक्स्प्रेस वर बोरघाटात मध्यरात्री बसचा अपघात होऊन तीन जण जागीच ठार झाले तर 15 प्रवासी जखमी झाले आहे. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली. मुंबई-पुणे महामार्गावर रस्त्याच्या मधोमध एक सिमेंटचा टँकर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी उभा होता. मुंबईच्या दिशेने वेगाने येणारी खासगी बस या टँकर ला धडकली.

या प्रवासी बसच्या धडकेत एक्सप्रेस वेवर काम करणाऱ्या तिघा कामगारांना प्राण गमवावे लागले. दोघा कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाला उपचारासाठी नेले जात असताना वाटेत त्याने प्राण सोडले. अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हे तीनही जण बोरघाटात सुरू असलेल्या कामावरील मजूर आहेत.

या अपघातात खासगी बस चालक गंभीर जखमी झाला असून 10 ते 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर काही वेळेसाठी वाहतूक कोंडी झाली होती. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

बसमधील प्रवाशांना इतर दोन बसने मुंबईला पाठवण्यात आले आहे. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्यची अॅम्ब्युलन्स व्यवस्था, बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, ॲप्सकॉन कंपनीचे कर्मचारी, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य तसेच मृत्युंजय देवदूत यांनी अपघात घडलेल्या ठिकाणी मदत केली.

Web Title: Bizarre accident on pune mumbai expressway three workers killed on the spot nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2021 | 12:02 PM

Topics:  

  • Pune
  • Pune-Mumbai expressway

संबंधित बातम्या

पुण्यात Dengue, चिकुनगुनियाचा विळखा घट्ट; ९२० हून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ
1

पुण्यात Dengue, चिकुनगुनियाचा विळखा घट्ट; ९२० हून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ

Hockey National Championship: यजमान महाराष्ट्राला धक्का, पण झारखंड-हरियाणाचा दणदणाट!
2

Hockey National Championship: यजमान महाराष्ट्राला धक्का, पण झारखंड-हरियाणाचा दणदणाट!

Ranjangaon MIDC Traffic Jam: चाकणनंतर रांजणगावातील उद्योगही स्थलांतरित होणार?
3

Ranjangaon MIDC Traffic Jam: चाकणनंतर रांजणगावातील उद्योगही स्थलांतरित होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.