महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे अपग्रेडेशन प्रस्तावित केले आहे. हायवे १० पदरी सुपर हायवे तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
दोन मेट्रो सिटींना जोडणारा मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आता वेग मर्यादा (Speed Limit) निश्चित करण्यात आली आहे. घाट क्षेत्रामध्ये ही मर्यादा वेगळी असून उर्वरित मार्गावर वेगळी असणार आहे. याबाबतची अधिसूचना…
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील कळंबोली प्रवेशद्वार येथे ओव्हरहेडचे काम सुरू करणार आहेत, ज्यासाठी 12 फेब्रुवारी रोजी दुपारी वाहतूक वळवण्यात येईल. ओव्हरहेड गॅन्ट्रीबाबत बरेच दिवस काम सुरू आहे.
प्रवासी बसच्या धडकेत एक्सप्रेस वेवर काम करणाऱ्या तिघा कामगारांना प्राण गमवावे लागले. दोघा कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाला उपचारासाठी नेले जात असताना वाटेत त्याने प्राण सोडले. अपघातात दोघे जण…