Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून

कांदळी, नगदवाडी (ता.जुन्नर) येथील शिंदे मळा याठिकाणी चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी नारायणगाव  पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असल्याची माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 02, 2022 | 07:05 PM
चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून
Follow Us
Close
Follow Us:
नारायणगाव : कांदळी, नगदवाडी (ता.जुन्नर) येथील शिंदे मळा याठिकाणी चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून खून (Murder in Narayangaon) केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी नारायणगाव  पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असल्याची माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
संध्या सुरेश शिंदे (वय ५१) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सुरेश दगडू शिंदे (वय ५९ रा शिंदे मळा नगदवाडी, कांदळी) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून, याबाबतची फिर्याद आरोपीचा मुलगा सुशांत सुरेश शिंदे (वय ३१ वर्षे रा शिंदे मळा नगदवाडी कांदळी) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश याला पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशय होता व यावरून दोघांमध्ये अनेकवेळा भांडणे होत होती.
२ जानेवारी रोजी रात्री १२.३० च्या सुमारास पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली. आरोपी सुरेश यांनी मद्यप्राशन केले होते व त्यात त्याने चारित्र्याचा संशयाचा राग मनात धरून पत्नी संध्या चा हाताने गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर आरोपी सुरेश नारायणगाव येथे येऊन एका ठिकाणी बसला होता. पोलिसांनी त्याचा तपास लावून ताब्यात घेतले व माहिती घेतली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सानील धनवे करीत आहे.

Web Title: Husband murder his wife in narayangaon pune nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2022 | 07:05 PM

Topics:  

  • Narayangaon Crime

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.