बांधकाम कामगारांना भांडी व इतर साहित्य वाटप करण्यासाठी कोल्हेमळा या ठिकाणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. लाभार्थींकडून भांडी व साहित्य देण्यासाठी एजंट पैसे घेतात अशा गेल्या काही दिवसापासून तक्रारी होत…
देवराम सोमा डुकरे (वय ५४, रा. औरंगपूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपी दीपाली देवराम डुकरे (वय ४८) या महिलेला अटक करण्यात आली आहे. सध्या तिला ताब्यात घेतले…
एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस स्टेशनचा कर्मचारी पोलीस नाईक नारायण भाऊसाहेब बर्डे (वय ३८ वर्ष, रा. आकाशगंगा कॉलनी, आळेफाटा…
नारायणगाव : कोळगावथडी ता. कोपरगांव जि. नगर येथे एका इसमाने मुस्लिम धर्मीयांचा पवित्र ग्रंथ कुराण शरीफ फाडल्याच्या निषेधार्थ नारायणगाव येथे मुस्लिम समाजाने एकत्रित येऊन या घटनेचा निषेध केला आहे. संबंधित इसमावर…
नारायणगाव (ता. जुन्नर) येथे नारायणगाव व वारूळवाडी गावच्या काठावर वसलेल्या मीना नदीच्या पात्रामध्ये अज्ञात इसमांनी सुमारे ५०० पेक्षा जास्त मृत कोंबड्या टाकल्या. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून येथे…
अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने आईनेच आपल्या १३ वर्षीय मुलाचा परकरच्या नाडीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना १४ नंबर येथे घडली. याप्रकरणी आईला नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे.
कांदळी, नगदवाडी (ता.जुन्नर) येथील शिंदे मळा याठिकाणी चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असल्याची माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे…