Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhagan Bhujbal Helicopter : मंत्री छगन भुजबळ थोडक्यात बचावले? पायलटकडून मोठी चूक, हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये उतरवलं

Chhagan Bhujbal Helicopter News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात टळला असून पायलटने हेलिकॉप्टर हेलिपॅडवर नाही तर कार पार्किंगमध्ये उतरवलं...

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 11, 2026 | 01:49 PM
मंत्री छगन भुजबळ थोडक्यात बचावले? पायलटकडून मोठी चूक, हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये उतरवलं

मंत्री छगन भुजबळ थोडक्यात बचावले? पायलटकडून मोठी चूक, हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये उतरवलं

Follow Us
Follow Us:

मंत्री छगन भुजबळ थोडक्यात बचावले?

पायलटकडून मोठी चूक, हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये उतरवलं

Chhagan Bhujbal Helicopter News In Marathi : बारातमतीनजीकच्या विमान अपघात अजित पवार यांचा मृत्यू झाला असून ही घटना होऊन तीन महिन्याचा कालावधी झाला असल तरी यासंदर्भात आता आणखी एक घटना समोर येते. हेलिकॉप्टर लँड करताना पायलटकडून मोठी चूक झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांचा जीव थोडक्यात बचावला. कारण हेलिकॉप्टर हे हेलिपॅडवर नाही तर कार पार्किंगमध्ये उतरवण्यात आले.

मंत्री छगन भुजबल यांच्या हेलिकॉप्टर लँड करताना मोठ्या चुकीची घटना उघडकीस आली आहे. ही घटना नाशिकहून पुण्याला जात असताना घडली आहे. भुजबल यांचे हेलिकॉप्टर चुकून पार्किंग लॉटमध्ये उतरले. त्यामुळे ते अपघातातून बचावले. भुजबळ हे पुरंदर तालुक्यातील खानवाडी येथे एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते.

‘जय पवारांनी ट्विट केलेला व्हिडिओ अजितदादांच्या विमानातील नाही’; छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले…

दरम्यान, हेलिकॉप्टरचे रोटर्स फिरत असताना पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना धक्का बसण्याची भीती निर्माण झाली होती. पायलटने केलेल्या या गंभीर चुकीमुळे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरवण्यात आले, पण संपूर्ण घटना धोकादायक ठरली. मंत्री भुजबळ यांनी या घटनेबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचे समजते.

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आगमन

छगन भुजबळ हे महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध पुण्यातील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आले होते. मात्र, त्यांच्या वास्तव्यादरम्यान घडलेली एक अनपेक्षित घटना चर्चेचा विषय बनली आहे. सध्या, हेलिकॉप्टर पायलट आणि संबंधित सुरक्षा यंत्रणांकडून अधिक माहिती घेतली जात आहे. पायलटच्या या चुकीमागे तांत्रिक कारण होते की मानवी चूक, याचा तपास सुरू आहे.

वैमानिकांवर कारवाईकडे लक्ष

दरम्यान, या प्रकाराची गांभीर्याने दखल छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून घेण्यात आली आहे. आता पायलटवर कुठली कारवाई होणार का, प्रशासन काही निर्णय घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. उपमुख्यमंत्रिपदी असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा बारामती येथे विमान कोसळून अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच जेमतेम अडीच महिन्यात हा प्रकार घडल्याने समर्थकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Web Title: Ncp leader chhagan bhujbal narrowly escapes a helicopter mishap in pune after the pilot mistake news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • helicopter
  • Pune

संबंधित बातम्या

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
1

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.