Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC News: पिंपरी-चिंचवड महापालिकेत दिवाळी बोनस जाहीर; अधिकारी-कर्मचारी होणार आनंदात

महापालिकेच्या सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. तथापि, सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येणार नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 05, 2025 | 07:30 PM
PCMC News:

PCMC News:

Follow Us
Close
Follow Us:
  • आयुक्त शेखर सिंह यांनी दिवाळी बोनस जाहीर केला
  • ६२ कोटी रुपयांच्या बोनस रकमेची तरतूद
  • प्रथम श्रेणीतील अधिकाऱ्यांना २.५ लाख रुपये

 

PCMC News:  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीच मोठा आनंदाची बातमी आहे. महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिवाळी बोनस जाहीर केला असून, यामध्ये महापालिकेत कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत. यामध्ये सेवानिवृत्त, निलंबित किंवा मानधनावर कार्यरत कर्मचारीही लाभार्थी आहेत.

बोनसची एकूण रक्कम:
पालिकेतील तब्बल ६२ कोटी रुपयांच्या बोनस रकमेची तरतूद करण्यात आली आहे. साडेसहा हजाराहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या प्रथा व परंपरेनुसार ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान तसेच अतिरिक्त २० हजार रुपये बोनस दिला जाणार आहे. यामुळे महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक गोड होणार आहे.
बकरीने घोरपडीला केलं हैराण, जंगलभर पळवलं पण तरीही लागली नाही हाती; पकड पकडीचे ते दृश्य अन् मजेदार Vid
पदानुसार बोनस:
 
आयुक्त शेखर सिंह यांनी सामान्य सानुग्रह अनुदानाशिवाय अतिरिक्त बोनसही जाहीर केला आहे. बोनस रक्कम पदानुसार ठरवण्यात आली असून, प्रथम श्रेणीतील अधिकाऱ्यांना २.५ लाख रुपये, तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ४० हजार रुपये बोनस मिळणार आहे.
योजना आणि अटी:
हा दिवाळी बोनस दरवर्षी महापालिका कर्मचारी महासंघ आणि महापालिकेच्या करारनाम्यानुसार दिला जातो. मागील करारनामा सन २०२१ पासून लागू आहे, आणि यंदाही त्यानुसार सर्व वर्ग एक ते चारमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे.
Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी ३’ ने अर्शद वारसीचा बदलला रेकॉर्ड, जाणून घ्या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई
महापालिकेच्या सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. तथापि, सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येणार नाही. बालवाडी शिक्षक, मानधनावरील अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, समूह संघटक, तासिकांच्या आधारावर नेमलेले कर्मचारी, तसेच शासनाकडून पगारास अनुदान मिळणारे अधिकारी व कर्मचारी यांना बोनस मिळणार आहे.
सेवानिवृत्त, मयत, निलंबित किंवा राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचा सेवाकाळ विचारात घेऊन बोनस देण्यात येईल. आयुक्तांनी लेखा विभागाला आदेश दिला आहे की, सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात तरतूद केलेली रक्कम आवश्यक असल्यास वर्गीकरण करून बोनस दिवाळीपूर्वी अदा करावा. तसेच भविष्यात आक्षेप निर्माण झाल्यास, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Pcmc news diwali bonus announced in pimpri chinchwad municipal corporation officers and employees will be happy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 07:30 PM

Topics:  

  • PCMC News

संबंधित बातम्या

Dussehra: विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी…; सराफ बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी
1

Dussehra: विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी…; सराफ बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी

आमदार शंकर जगताप ‘ॲक्शन मोडवर, भुजबळ चौक ते भूमकर चौकातील कामं करणार ‘फास्ट ट्रॅक’वर
2

आमदार शंकर जगताप ‘ॲक्शन मोडवर, भुजबळ चौक ते भूमकर चौकातील कामं करणार ‘फास्ट ट्रॅक’वर

Crime News: AI चा असाही गैरवापर! तरूणीला थेट फोटो अश्लील पद्धतीने एडिट करण्याची धमकी दिली अन्…
3

Crime News: AI चा असाही गैरवापर! तरूणीला थेट फोटो अश्लील पद्धतीने एडिट करण्याची धमकी दिली अन्…

Indrayani : वारकऱ्यांच्या पवित्र इंद्रायणीला मिळणार नवे रुप; नदी सुधार प्रकल्पाला मिळाली मंजूरी
4

Indrayani : वारकऱ्यांच्या पवित्र इंद्रायणीला मिळणार नवे रुप; नदी सुधार प्रकल्पाला मिळाली मंजूरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.