Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येचा वडगाव मावळात निषेध

शाळेत हिजाब घालण्याला विरोध करणाऱ्या बजरंग दल कार्यकर्त्यांची कर्नाटकमधील शिमोगा येथे हत्या करण्यात आली. या विरोधात आज बुधवारी (दि.२३) वडगाव मावळ तहसील कार्यालयासमोर मावळ तालुका बजरंग दलातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 23, 2022 | 01:34 PM
बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येचा वडगाव मावळात निषेध
Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ : शाळेत हिजाब घालण्याला (Hijab Controversy) विरोध करणाऱ्या बजरंग दल कार्यकर्त्यांची कर्नाटकमधील शिमोगा येथे हत्या करण्यात आली. या विरोधात आज बुधवारी (दि.२३) वडगाव मावळ तहसील कार्यालयासमोर मावळ तालुका बजरंग दलातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले.

वडगाव येथील पोटोबा महाराज मंदिरापासून हा मोर्चाला सुरुवात करण्यात आली काढून त्यानंतर हर्षांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यात मावळ तालुक्यातील बजरंग दलाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटकमधील शिमोगा येथे हर्ष नामक कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. ती अतिशय निंदनीय व निषेधार्ह आहे. ही हत्या विषारी व जिहादी मानसिकतेने पछाडलेल्या नेतृत्वाकडून जे विष अल्पसंख्यांक समाजात पेरले गेले त्याचा परिणाम आहे, अशी आमची स्पष्ट धारणा आहे.

पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांनी जे विष पसरविण्याचे कार्य सुरु केलेले आहे. त्याचा परिणाम म्हणजे ही हत्या आहे.

भारतात घडलेल्या १९४६ च्या डायरेक्ट ॲक्शन चळवळीशी साधर्म्य असलेल्या या सर्व मानसिकतेवर कायद्याने कठोर कारवाई करावी व आरोपींना जरब बसावी, अशी शिक्षा व्हावी अशी विश्व हिंदू परिषद बजरंग दल या निवेदनाद्वारे मागणी करीत आहे.

Web Title: Protest in vadgaon maval against killing of bajrang dal activist nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2022 | 01:34 PM

Topics:  

  • hijab controversy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.