Nitish Kumar Security: हिजाब प्रकरणानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर त्यांची सुरक्षा कडक करण्यात आली असून बिहार पोलीस हाय अलर्टवर आहेत.
१५ डिसेंबर २०२५ रोजी पाटणा येथील एका सरकारी कार्यक्रमात प्रमाणपत्र वितरण करताना त्यांनी एका महिला डॉक्टरचा हिजाब ओढल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ तोफाच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Nitish Kumar Viral Video: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नितीश कुमार सार्वजनिक व्यासपीठावरील एका मुस्लिम महिलेच्या चेहऱ्यावरून हिजाब काढताना दिसत आहेत.
Magnetic Hijab : ब्रिटनने विशेषतः महिला पोलिसांसाठी चुंबकीय हिजाब डिझाइन केला आहे. या हिजाबमध्ये द्रुत-रिलीज चुंबकीय प्रणाली आहे. विकसित होण्यासाठी तीन वर्षे लागली. हा अनोखा सुरक्षा हिजाब एक अद्वितीय सुरक्षा…
Iran Marathon Controversy: इराणमध्ये हिजाब वाद पुन्हा एकदा पेटला आहे. किश बेटावर झालेल्या मॅरेथॉनमध्ये महिलांनी हिजाब न घालता धावतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सरकारने दोन आयोजकांना अटक केली.
Fatima Payman : ऑस्ट्रेलियन संसदेत एक धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे. हिजाब घालणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला सिनेटर पेमन यांनी एका पुरुष सहकाऱ्यावर दारू पिण्यास भाग पाडणे.
इराण : इराण (Iran) मध्ये हिजाबचा (Hijab) विरोध सुरू झालेलं आंदोलन थांबण्याच नाव घेत नाही आहे. ना सरकार आंदोलकांवर कडक कारवाई करण्यापासून मागे हटताना दिसत आहे. ना आंदोलकांच्या भूमिकेत कोणताही…
हिजाबबाबत कर्नाटकात गदारोळ झाला होता आणि नुपूर शर्माच्या वक्तव्यामुळे देशात तसेच जगात निषेध झाला होता. वाराणसीतील ज्ञानवापी मशीद वाद प्रकरण जिल्हा न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेले. 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाबाबत…
ऑस्कर-विजेत्या चित्रपटाच्या ताराणेह अलीदोस्तीला हिजाबविरोधी निषेधाचे समर्थन केल्यामुळे आणि आंदोलकांच्या मुख्य घोषणेसह स्वतःचा फोटो पोस्ट केल्यामुळे अटक करण्यात आली आहे.
हिजाब प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने गुरुवारी नकार दिला. या प्रकरणावरून कुणीही सनसनाटी निर्माण करू नये, असा सल्लाही सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिला. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये…
देशभर गाजलेल्या हिजाब प्रकरणावर काही दिवसांपूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला. यावेळी हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, असे न्यायालयाने निकाल देताना म्हटले होते. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी हिजाब…
हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या कर्नाटक हायकोर्टाच्या न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सरन्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांना आथा वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर, धमकी…
मी डीजी आणि आयजी यांना विधानसौधा पीएसमध्ये दाखल केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत ज्यात काही लोकांनी न्यायाधीशांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई…
क्षणिक संस्थांमध्ये हिजाबचा वापर करण्यावरून गेले अनेक दिवस देशात गदारोळ सुरू होता. दरम्यान मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाबचा वापर करणे इस्लामचा अनिवार्य भाग नाही. त्यामुळे विद्यार्थी शाळा-कॉलेजने ठरवलेला गणवेश परिधान…
मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित आणि न्यायमूर्ती जेएम खाजी यांच्या पूर्ण खंडपीठासमोर हिजाब प्रकरणाची (Hijab Controversy) ११ दिवस सुनावणी चालली.(Hearing Of Hijab Controversy Case) विशेष म्हणजे…
कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब वादात कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (सीएफआय) च्या भूमिकेबद्दल राज्य सरकारकडून संपूर्ण माहिती मागवली आहे. सीएफआयच्या काही विद्यार्थिनींनी हिजाबचे हे प्रकरण सुरू केल्याचे सरकारी महाविद्यालयाच्या वतीने ज्येष्ठ…
शाळेत हिजाब घालण्याला विरोध करणाऱ्या बजरंग दल कार्यकर्त्यांची कर्नाटकमधील शिमोगा येथे हत्या करण्यात आली. या विरोधात आज बुधवारी (दि.२३) वडगाव मावळ तहसील कार्यालयासमोर मावळ तालुका बजरंग दलातर्फे जोरदार आंदोलन करण्यात…
कर्नाटकातील महाविद्यालयात मुस्लीम विद्यार्थिनींच्या हिजाब घालण्यावरून चांगलाच वाद रंगला असून महाविद्यालयीन प्रशासनाकडून विद्यार्थिनींच्या पेहरावाबाबत करण्यात आलेल्या कडक सक्तीमुळे आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. दरम्यान, हिजाब प्रकरणी सुनावणी करत असलेल्या कर्नाटक हायकोर्टाने दोन…