Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? ‘या’ नेत्याने सोडली साथ

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिंकण्यासाठी अजित पवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. अजित पवार पुण्यात ठाण मांडून बसल्याचे चित्र दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 08, 2026 | 09:38 PM
पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? 'या' नेत्याने सोडली साथ

पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? 'या' नेत्याने सोडली साथ

Follow Us
Follow Us:

15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल जाहीर होणार 
सचिन खरात यांनी सोडली अजित पवारांची साथ 
ऐन प्रचारात राष्ट्रवादी कॉँग्रेसला मोठा धक्का

Maharashtra Politics: राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. सर्वत्र निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात सर्व पक्ष आपल्या विजयासाठी प्रचार करत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका जिंकण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठा जोर लावताना दिसून येत आहेत. दरम्यान निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्याने त्यांची साथ सोडल्याचे समोर येत आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिंकण्यासाठी अजित पवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. अजित पवार पुण्यात ठाण मांडून बसल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान अजित पवारांची साथ एका बड्या नेत्याने साथ सोडली आहे. अजित पवारांनी आरपीआय (खरात गट)शी युती केली होती.

हे देखील वाचा : वडिलांच्या विरोधात मुलगा निवडणुकीच्या रिंगणात! बंडखोर पुत्रामुळे भाजपला डोकेदुखी

आरपीआय (खरात) गटाचे प्रमुख सचिन खरात यांनी अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. त्यांची अचानक निवडणुकीतून माघार घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांनी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसेल असे जाहीर केल्याचे म्हटले जात आहे. सचिन खरात यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने अजित पवारांसामोर प्रश्न उभा राहिला आहे.

काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का?

राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा  जोरदार प्रचार सुरु आहे. मुंबईसह 29 पालिकांच्या निवडणूका जाहीर झाल्या असून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. मात्र त्यापूर्वी मागील हेवेदावे विसरुन युती होत असल्यामुळे पुढील काळामध्ये नवीन समीकरणे दिसून येण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकांमध्ये  अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे. मात्र ही युती पुढे कायम राहणार का याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Politics : काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का? अजित पवार यांच्या सुचक वक्तव्याने महायुतीला फुटला घाम

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी शरद पवारांसोबत केलेल्या युतीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. तसेच अजित पवार हे पुन्हा एकदा पूर्ण राष्ट्रवादीमध्ये दिसणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवारांनी दिलेले उत्तर हे चर्चेचा विषय ठरला आहे. अजित पवार म्हणाले की, . मी या विषयावर आताच भाष्य करणार नाही. राज्याचे बजेट आणि त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका पार पडू द्या, मगच मी यावर सविस्तर बोलेन, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

 

Web Title: Rpi leader sachin kharat break ajit pawar ncp alliance pune and pcmc local body elections 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 09:38 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Local Body Election
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल
1

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल

Maharashtra Breaking News Updates Today: अखेर  धर्मेंंद्र प्रधान यांचा राजीनामा
2

Maharashtra Breaking News Updates Today: अखेर धर्मेंंद्र प्रधान यांचा राजीनामा

Sushma Andhare: ‘मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा, TET घोटाळा फडणवीसांच्याच काळात’; सुषमा अंधारेंचा पुराव्यांसह थेट हल्लाबोल
3

Sushma Andhare: ‘मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा, TET घोटाळा फडणवीसांच्याच काळात’; सुषमा अंधारेंचा पुराव्यांसह थेट हल्लाबोल

‘अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजने’चा धुमधडाक्यात शुभारंभ; आदरणीय शेतकरी सन्मान सोहळाही उत्साहात संपन्न
4

‘अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजने’चा धुमधडाक्यात शुभारंभ; आदरणीय शेतकरी सन्मान सोहळाही उत्साहात संपन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.