Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनायक नवयुग मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शालेय फी आणि साहित्याचे वाटप

गणेशोत्सव मंडळाच्या सामाजिक कार्यातून सहकार्याची भावना अधिक दृढ होते." यावेळी आयुक्तांनी मंडळाच्या सामाजिक कामाचे आणि नगरसेवक सुनील पांडे यांचेही कौतुक केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 23, 2026 | 12:48 PM
विनायक नवयुग मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शालेय फी आणि साहित्याचे वाटप

विनायक नवयुग मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शालेय फी आणि साहित्याचे वाटप

Follow Us
Follow Us:

पुणे : गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून सामाजिक बांधिलकी जपण्याचा सण आहे, याचा प्रत्यय विनायक नवयुग मित्र मंडळाने घालून दिला आहे. मंडळातर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. मंडळातर्फे बाल शिक्षण मंदिर शाळा आणि लॉ कॉलेज रस्त्यावरील रामचंद्र राठी शाळेतील एकल पालक असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शालेय फीचे वितरण करण्यात आले. तसेच महारोगी सेवा समिती, वरोरा (आनंदवन) येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगरसेवक सुनील पांडे म्हणाले, “गणेशोत्सव मंडळांमार्फत विधायक कामे झाली पाहिजेत. समाजातील गरजूंपर्यंत मदत पोहोचवता आली पाहिजे, हाच आमच्या मंडळासाठी श्रींचा आशीर्वाद असेल.” यावेळी त्यांनी मंडळाने आजवर केलेल्या सेवाकार्याचा आढावाही मांडला. या उपक्रमाला सहकार्य करणारी यशस्वी संस्था आणि विश्वेश कुलकर्णी यांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

तर मनपा आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, “गणेशोत्सव मंडळाच्या सामाजिक कार्यातून सहकार्याची भावना अधिक दृढ होते.” यावेळी आयुक्तांनी मंडळाच्या सामाजिक कामाचे आणि नगरसेवक सुनील पांडे यांचेही कौतुक केले.

यावेळी वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रमुख अस्मिता तांबे, यशस्वी संस्थेचे जनसंपर्क प्रमुख योगेश रांगणेकर, महारोगी सेवा समितीचे प्रतिनिधी भास्कर गोखले, डॉ. सचिन देशपांडे, दोन्ही शाळांचे प्रमुख शिक्षक, दीपक गोखले, किशोर सरपोतदार, मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय फंड, अभिजीत मोडक, वरून जाकतदार, ऋषिकेश आर्य, गणेश साने, चैतन्य रेड्डी, श्रीधर खांडेकर, दिनेश अंभोरे, योगेश जोगळेकर यांच्यासह कार्यकर्ते, वर्गणीदार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ganeshotsav 2026 : साताऱ्याची प्रसिद्ध बावधन बगाड यात्रा थेट कोपरखैरण्यात; २० फूट प्रतिकृतीने वेधलं लक्ष

Web Title: Social initiative by vinayak navyug mitra mandal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 12:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.