Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Politics: शरद पवारांनी डाव टाकला; बारामतीतून काका विरूद्ध पुतण्याची होणार लढत?

शरद पवार  यांच्या राष्ट्रवादीकडून  आतापर्यंत 50 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 23, 2024 | 08:59 AM
Baramati Politics:  शरद पवारांनी डाव टाकला; बारामतीतून काका विरूद्ध पुतण्याची होणार लढत?
Follow Us
Follow Us:

 बारामती : महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या वाद काहीसा शमला असतानाच  शरद पवार यांनी आपला पहिला डाव टाकला आहे. शरद पवार  यांच्या राष्ट्रवादीकडून  आतापर्यंत 50 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. यात युगेंद्र पवार यांचेही नाव समोर आले आहे. त्यामुळे बारामतीतून युगेंद्र पवार विरूद्ध अजित पवार असा सामना रंगणार असल्याचे निश्चित झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत युगेंग्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. त्यानंतर बारामतीतील युगेंद्र पवार यांच्या समर्थकांनीही बारामतीला नवा दादा हवाय अशी मागणी करत युगेंद्र पवार यांना संधी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शरद पवार यांच्या गटाकडून युगेंद्र पवार यांनाही  एबी फॉर्म देण्यात आला  आहे. त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात पुतण्या उभा राहणार हे निश्चित  झाले आहे.

हेही वाचा:  महाविकास आघाडीचे झाले जागावाटप?; काँग्रेसचा वरचष्मा तर शरद पवार गटाला कमी जागा…

निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. पण महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटपच अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे उमेदवार जाहीर कऱण्यास उशीर होत आहे.त्यामुळे शरद पवार यांनी आपल्या काही निश्चित उमेदवारांना एकाच दिवसात 50 एबी फॉर्मचे वाटप केल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पक्षासोबत असलेल्या सर्व आमदारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत.

मराठवाडा आणि विदर्भातील उमेदवारांना एबी फॅार्म देण्यात आले आहेत. तर बारामते युगेंद्र पवार आणि मुंबईतून घाटकोपर पूर्व विधानसभेच्या उमेदवार राखी जाधव यांनाही एबी फॉर्म देण्यात आले आहेत. AB फॅार्म देताच पक्षाच्या वरिष्ठांकडून उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मी जन्मली! लग्नाच्या 9 वर्षांनंतर दृष्टि- नीरज झाले आई-बाबा

Web Title: Uncle vs nephew fight in baramati assembly constituency nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 08:50 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.