Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोट एक फोटोच्या डिमांड अनेक…नोटांवर सावरकर, आंबेडकर, महाराज व मोदी यांचे फोटो लावा, राम कदमांची मागणी

काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी नोटांवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्याची मागणी केल्यानंतर आता नोटांवर विनायक दामोदर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्याची मागणी भाजपा आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam_ यांनी केली आहे. आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता राजकीय नेते वेगवेगळी भूमिका घेताना दिसताहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 27, 2022 | 01:17 PM
नोट एक फोटोच्या डिमांड अनेक…नोटांवर सावरकर, आंबेडकर, महाराज व मोदी यांचे फोटो लावा, राम कदमांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांनी भारतीय नोटांवर गणपतीसह लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केली आहे. याला काँग्रेसकडून विरोध होत असताना, आता भाजपा नेते व आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी देखील भारतीय नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असावा, अशी मागणी केली आहे. त्यानंतर माजी मंत्री व काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी नोटांवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्याची मागणी केल्यानंतर आता नोटांवर विनायक दामोदर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्याची मागणी भाजपा आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam_ यांनी केली आहे. आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता राजकीय नेते वेगवेगळी भूमिका घेताना दिसताहेत.

[read_also content=”शिंदे गटातील एकाही आमदाराला भाजपमध्ये घेणार नाही, रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य https://www.navarashtra.com/maharashtra/will-not-accept-any-mla-from-shinde-group-in-bjp-said-raosaheb-danve-339467.html”]

दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून नोटांवर महाराजांचा फोटो लावाला अशी मागणी केली आहे, त्यानंतर आता भाजपा आमदार राम कदम यांनी आज ट्विट करत नोटांवर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्याची मागणी केली आहे.

अखंड भारत.. नया भारत.. महान भारत..

जय श्रीराम .. जय मातादी ! pic.twitter.com/OPrNRu2psl

— Ram Kadam (@ramkadam) October 27, 2022

याचबरोबर विनायक दामोदर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुद्धा फोटो लावण्यात यावेत असं कदम यांनी म्हणत थेट त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय, या ट्विटमध्ये त्यांनी विनायक दामोदर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नोटावर फोटो लावले आहेत. तसेच “अखंड भारत.. नया भारत.. महान भारत.. जय श्रीराम .. जय मातादी!” असं ट्विटमध्ये लिहिलं आहे.

Web Title: Put pictures of savarkar ambedkar chatrapati shivaji maharaj and modi on notes demand ram kadam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2022 | 01:16 PM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • Ram Kadam

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
1

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

Thane News : “खालिद का शिवाजी “चित्रपटाचा सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने नोंदवला निषेध
2

Thane News : “खालिद का शिवाजी “चित्रपटाचा सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने नोंदवला निषेध

Satara : “मी मुस्लिम, पण शिवरायांचा मावळा”; सादिक शेख यांनी काय केलं, पाहा व्हिडीओ
3

Satara : “मी मुस्लिम, पण शिवरायांचा मावळा”; सादिक शेख यांनी काय केलं, पाहा व्हिडीओ

Shivrajyabhishek Din:  हिंदवी स्वराज्य संस्थापकांचा 352 वा शिवराज्याभिषेक दिन ,  या घटनेचा इतिहास तुम्हाला माहितेय का ?
4

Shivrajyabhishek Din: हिंदवी स्वराज्य संस्थापकांचा 352 वा शिवराज्याभिषेक दिन , या घटनेचा इतिहास तुम्हाला माहितेय का ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.