Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणगांव रेल्वे स्थानकाला नवा लूक! आज पार पडला लोकार्पण सोहळा

कोकण रेल्वेचे महत्वाचे स्थानक असलेल्या माणगाव स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले असून त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. कोकणतातील तब्बल 12 स्थानकांचे सुशोभीकरण राज्य सरकारतर्फे केले जात आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 15, 2024 | 07:46 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Close
Follow Us:

माणगांव- सुनील राजभर: सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून माणगांव रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले. या कामाचा लोकार्पण सोहोळा दि. १५ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, महिला बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड यांच्या ऑनलाइन उपस्थितीत पार पडला.

यावेळी माणगाव नगरपंचायत नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, उपनगराध्यक्षा हर्षदा सोंडकर, कार्यकारी अभियंता महेश नामदे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष निलेश थोरे, तहसीलदार दशरथ काळे, उपविभागीय अभियंता विजय बागुल, भाजप तालुकाध्यक्ष गोविंद कासार, रा. कॉ. तालुकाध्यक्ष काका नवगणे, रा. कॉ. महिला तालुकाध्यक्ष संगिता बक्कम, शहर अध्यक्षा योगीता चव्हाण, नगर पंचायत मुख्याधिकारी संतोष माळी, रिक्षा युनियन अध्यक्ष संजय (अण्णा) साबळे, व्यापारी संघटना अध्यक्ष रमेश जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, उपअभियंता श्रीकांत गणगणे व रोहा आणि माणगावचे सर्व सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

माणगांव रेल्वे स्थानकांवर जास्तीत जास्त रेल्वेना थांबा देण्यासाठी प्रयत्न करू

यावेळी ना. आदिती तटकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. महायुती सरकार मार्फत कोकणातील सर्व बस स्थानके, रेल्वे स्थानक यांचा कायापालट करण्यात आला आहे. सर्व सुख सुविधांयुक्त रेल्वे स्थानक सुशोभीकरण करण्यात आले आहेत. माणगांव बस स्थानक सुशोभीकरण सुद्धा काम सुद्धा लवकरच सुरू करण्यात येईल. तसेच माणगांव रेल्वे स्थानकांवर जास्तीत जास्त रेल्वेना थांबा देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन देखील यावेळी ना. तटकरे यांनी दिले.

राज्य शासनाने मार्च 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये कोकणातील 12 रेल्वेस्थानकांच्या कामाकरिता 56 कोटीहून अधिक रुपयांची तरतूद केली होती. या 12 स्थानकांमध्ये  रायगड जिल्ह्यामधील तीन रेल्वे स्थानके वीर, माणगाव आणि कोलाड तर रत्नागिरी जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानके खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी आणि  राजापूर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानके त्यात सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्गनगरी,  आणि कणकवली यांचा समावेश होता. यामुळे कोकणातील ही स्थानके आकर्षक आणि सुखसोईने सुसज्ज करण्याचा सरकारचा मानस आहे. अनेक स्थानकांचे लोकार्पणही करण्यात आले आहे.

Web Title: Mangaon railway station has a new look the inauguration ceremony was held today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 07:46 PM

Topics:  

  • Kokan News
  • Mangaon

संबंधित बातम्या

Fishermen In Maharashtra: महाराष्ट्राच्या सागरी संपत्तीवर चीन, गुजरातचा डल्ला; अरबी समुद्राची लूटमार कोण करतयं?
1

Fishermen In Maharashtra: महाराष्ट्राच्या सागरी संपत्तीवर चीन, गुजरातचा डल्ला; अरबी समुद्राची लूटमार कोण करतयं?

Chiplun Bridge Collapsed : कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी! चिपळूणमधील खडपोली पूल कोसळला
2

Chiplun Bridge Collapsed : कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी! चिपळूणमधील खडपोली पूल कोसळला

Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी
3

Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

Bhaskar Jadhav: जाधवांचा ‘ब्राह्मण’वार अन् कोकणात धुमशान; ‘त्या’ वक्तव्याला विनय नातूंचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…
4

Bhaskar Jadhav: जाधवांचा ‘ब्राह्मण’वार अन् कोकणात धुमशान; ‘त्या’ वक्तव्याला विनय नातूंचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.