• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Navi Mumbai Farmers Oppose Gail India Gas Project Officials Who Came For Counting Return Home

Navi Mumbai : गेल इंडिया गॅस प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध; मोजणीसाठी आलेले अधिकारी परतले माघारी

शेतकऱ्यांचा असलेला विरोध डावलून पेण तालुक्यातील वाशी गावहद्दीतील शेतजमीनीत लाईन आउट करण्यासाठी आलेल्या गेल इंडिया वायू वाहिनीच्या अधिकारी कर्मचारी वर्ग माघारी परतले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 21, 2025 | 06:07 PM
Navi Mumbai : गेल इंडिया गॅस प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध; मोजणीसाठी आलेले अधिकारी परतले माघारी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

विजय मोकल :  शेतकऱ्यांचा असलेला विरोध डावलून पेण तालुक्यातील वाशी गावहद्दीतील शेतजमीनीत लाईन आउट करण्यासाठी आलेल्या गेल इंडिया वायू वाहिनीच्या अधिकारी कर्मचारी वर्ग माघारी परतले आहेत. २४ गाव विरोधी कृती संघर्ष समिती अध्यक्ष काशिनाथ पाटील, राजन झेमसे, वाशी सरपंच संदेश ठाकूर, माजी सरपंच गोरख पाटील, मेघा म्हात्रे, नरेश मोकल, प्रकाश ठाकूर, अनंत पाटील, हेमंत पाटील, आणि इतर शेतकरी बांधवांनी आक्रमक पवित्रा धारण केल्याने अधिकारी वर्गाला माघारी फिरावे लागले आहे.

काही दिवसांपूर्वी प्रांत कार्यालयात शेतकऱ्यांनी उपोषण केले होते. त्यावेळी खासदार धैर्यशील पाटील, पेण प्रांत अधिकारी प्रवीण पवार, गेल सक्षम प्राधिकारी अधिकारी व गेल इंडिया अधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत ज्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. त्यानुसार गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीचा, मागील मिटिंगच्या प्रोसिडिंग व इतर गोष्टींचा अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येण्याबाबत ठरले. त्यानंतर गेल कंपनीच्या अधिकारी यांनी पोलीस फौजफाटा घेऊन वाशी ग्रामपंचायत हद्दीत मोजणी करण्यासाठी गेले होते.

मात्र समुद्र आणि खाडीकिनारी जागेतून पाईप लाईन टाकण्यात यावी या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. या प्रमाणे लाईन आऊट करा. शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची हरकत राहणार नाही असं आलेल्या अधिकारी वर्गाला ठणकावून सांगण्यात आले. शेतकऱ्यांची आक्रमकता व रुद्रावतार पाहून संबंधित अधिकारी शेवटी मोजणी न करताच माघारी परतले. पेणच्या शेतकरी वर्गाचा गेल इंडियाच्या वायू वाहिनीला तीव्र विरोध असताना देखील यामधे शेतकरी आणि गेल‌ इंडीया वायू वाहिनी अधिकारी यामधे समन्वय साधावा या हेतूने पेण प्रांत कार्यालयात पेणमधील प्रकल्पबाधित शेतकरीवर्गाची बैठक मागील वर्षात डिसेंबरमध्ये संयुक्त बैैठक झाली होती.

अधिकाऱ्यांना समजूतीचे बोल व गॅस पाईप लाईन खाडीकिनारी जागेतून न्यावी असे शेतकऱ्यांचे ठाम मत शेवटपर्यंत आहे. प्रकल्पासाठी खाडीकिनारी लगत जागेची पहाणी करुन लाईन आऊट करा, अन्यथा गेल इंडिया गॅस वाहिनी प्रकल्पाला कायम विरोध राहणार असे बैठकीत शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले होते. तसेच काही दिवसांपूर्वी उपोषणा दरम्यान खासदार धैर्यशील पाटील, प्रांताधिकारी प्रवीण पवार व शेतकरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर जे ठरले त्याला गेलचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Navi mumbai farmers oppose gail india gas project officials who came for counting return home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2025 | 06:07 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • farmer
  • Navi Mumbai
  • pen
  • Vashi

संबंधित बातम्या

४० वर्षे उलटली, तरी मोबदला नाही! उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका; प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे दिले कठोर आदेश!
1

४० वर्षे उलटली, तरी मोबदला नाही! उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका; प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे दिले कठोर आदेश!

Nashik News:पालखेड कालव्याला गुरूवारी पाणी, निवेदनावर कार्यकारी अभियंत्यांचं शिवसेनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन
2

Nashik News:पालखेड कालव्याला गुरूवारी पाणी, निवेदनावर कार्यकारी अभियंत्यांचं शिवसेनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ योजनेसाठी सरकार देतंय बंपर सबसिडी; जाणून घ्या फायदे!
3

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ योजनेसाठी सरकार देतंय बंपर सबसिडी; जाणून घ्या फायदे!

“…अशा परिस्थितीत AI महत्वाचे ठरू शकते”;  कृषी क्षेत्राबाबत Devendra Fadnavis यांचे भाष्य
4

“…अशा परिस्थितीत AI महत्वाचे ठरू शकते”; कृषी क्षेत्राबाबत Devendra Fadnavis यांचे भाष्य

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद! ‘मराठी पाऊल पडते पुढे’ सोहळ्याला बुलढाण्यात प्रतिसाद

कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद! ‘मराठी पाऊल पडते पुढे’ सोहळ्याला बुलढाण्यात प्रतिसाद

Feb 22, 2026 | 09:15 PM
कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपला डीपी ठेवून फसवणूक; पुणे पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपला डीपी ठेवून फसवणूक; पुणे पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Feb 22, 2026 | 09:05 PM
पनवेलकरांनोsss आता तुमची शॉपिंग होईल अजूनच भारी! द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलचे अभिनेत्री अक्षया देवधरच्या हस्ते उद्घाटन

पनवेलकरांनोsss आता तुमची शॉपिंग होईल अजूनच भारी! द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलचे अभिनेत्री अक्षया देवधरच्या हस्ते उद्घाटन

Feb 22, 2026 | 08:59 PM
IND vs SA Live Score : डेविड मिलरचे अर्धशतक! भारतीय संघासमोर 188 धावांचे लक्ष्य, अभिषेक शर्मावर असणार नजर

IND vs SA Live Score : डेविड मिलरचे अर्धशतक! भारतीय संघासमोर 188 धावांचे लक्ष्य, अभिषेक शर्मावर असणार नजर

Feb 22, 2026 | 08:53 PM
गुंज येथे मिरवणुकीत २ गटात हाणामारी! डीजेवरून उफाळला वाद; चार जण जखमी

गुंज येथे मिरवणुकीत २ गटात हाणामारी! डीजेवरून उफाळला वाद; चार जण जखमी

Feb 22, 2026 | 08:46 PM
Ahilyanagar News: ‘या’ अभियानांतर्गत अहिल्यानगर मनपाला मिळाले 11 कोटी रुपयांचे पुरस्कार

Ahilyanagar News: ‘या’ अभियानांतर्गत अहिल्यानगर मनपाला मिळाले 11 कोटी रुपयांचे पुरस्कार

Feb 22, 2026 | 08:30 PM
Kolhapur News : शक्तिपीठविरोधी उद्या नागरिकांचं आंदोलन; ऑनलाईन बैठकीत होणार निर्णय

Kolhapur News : शक्तिपीठविरोधी उद्या नागरिकांचं आंदोलन; ऑनलाईन बैठकीत होणार निर्णय

Feb 22, 2026 | 08:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.