अग्रहरी समाज नवयुवक मित्र मंडळातर्फे, दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. शनिवारी दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी वाशी गावदेवी मंदिरासमोर सर्व गणेशभक्तांना वडापाव, फळे व पाणी वाटप करण्यात आ
मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव वाशी रेल्वे स्टेशनवर मोठ्या संख्येने जमले. घोषणाबाजी आणि नृत्याच्या जल्लोषात आंदोलक मुंबईकडे रवाना झाले असून परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या २२ वर्षीय एका मुलाने प्रेम प्रकरणातून त्याच्या प्रेयसीच्या नवऱ्याचा डोक्यात फावडा घालून निर्घृण हत्या केली. ही घटना वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. त्याला अटक करण्यात…
शेतकऱ्यांचा असलेला विरोध डावलून पेण तालुक्यातील वाशी गावहद्दीतील शेतजमीनीत लाईन आउट करण्यासाठी आलेल्या गेल इंडिया वायू वाहिनीच्या अधिकारी कर्मचारी वर्ग माघारी परतले आहेत.
व्हॉट्सअॅपद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची 4.76 कोटींची फसवणूक.पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. सविस्तर माहिती जाणून घ्या व्हिडिओत!
सानपाडा सेक्टर ५ मधील व्यायामशाळेत दारू पार्टी प्रकरणानंतर प्रशासनाने अशा इमारतींवर कारवाई सुरू केली. मात्र, वाशीमध्ये ही कारवाई करताना माणुसकीचा पूर्ण विसर पडल्याचं समोर आलं आहे.
बौद्ध प्रतिष्ठान वाशी नवी मुंबई येथील संस्थेच्या वतीने यूपीएससी व एमपीएएससी च्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेससाठी वर्ग उपलब्ध करण्याची मागणी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्याकडे केली होती.
नवी मुंबईतील वाशीमध्ये बाळंतीण संगीता दिनेश खरात यांच्या मृत्यूप्रकरणी न्याय मागणीतून संतप्त निदर्शने करण्यात आली. आठ दिवसांपूर्वी प्रसूतीदरम्यान नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात संगीता खरात यांचा मृत्यू झाला होता.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या लसणाच्या दरात घट झाली असून सर्वसामान्य नागरिक याबाबत समाधान व्यक्त करत आहेत. लसूणचे नवे दर काय आहे किती रुपयांनी घट झाली आहे हे जाणून घ्या..
नवी मुंबईत जनसंपर्क कार्यालय उघडणारे नरेश म्हस्के हे नवी मुंबईच्या राजकीय इतिहासातील पहिले खासदार बनले आहेत. एकीकडे वनमंत्री गणेश नाईकांनी ठाण्यात जाऊन जनता दरबार घेण्याचा इशारा दिलेला आहे.