Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीत जनतेच्या ताकदीमुळे आपला विजय नक्कीच ! पेणमधील शेकापचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना विश्वास

पेण मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना मिळत असलेल्या जनतेच्या पाठिंबामुळे आपला विजय निश्चित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 04, 2024 | 09:56 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

पेण (विजय मोकल) :- शेकापचे उमेदवार अतुल म्हात्रे ग्रामीण भागात जनतेकडून पाठींबा मिळत आहे. जनतेकडून मिळत असणाऱ्या पाठिंब्यामुळे माझे मनोधैर्य वाढले आहे. आगामी निवडणुकीत जनतेच्या या ताकदीमूळे आपला विजय नक्कीच आहे. या विधानसभेत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पायाभूत सुविधांचा अभाव आहे. पाण्याच्या असुविधा वाड्यावस्त्यांवर आहेत. या पायाभूत सुविधा आपल्याला समाधान करायचे आहेत. रोजगाराची प्रचंड समस्या आहे ती सोडवायची आहे. रोजगारावर विशेष काम करण्याचे अभिवचन जनतेला देतो. तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक हा विकासाच्या प्रक्रियेत केंद्रबिंदू असला पाहिजे. या संपूर्ण विधान परिषद मतदार संघाचा कायापालट करण्याचे अभिवाचन देतो.” असे वक्तव्य शेकापचे उमेदवार अतुल म्हात्रे यांनी बोलताना सांगितले.

अतुल म्हात्रे हे १९१ ,पेण विधानसभा निवडणुकीसाठी शेकापचे उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांना गावोगावी चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकांशी अतुल म्हात्रे हे संवाद साधत आहेत. अनेक जण विश्वासाने स्वत:हून त्यांना भेटत आहेत, समस्या मांडत आहेत तसेच त्यांना समर्थन ही देत आहेत. अतुल म्हात्रे यांच्यासह सुरेश खैरे, महादेव दिवेकर, किसनराव म्हसकर, शिवराम महाबले, ऍड रोशन पाटील, निखिल पाटील, प्रल्हाद पाटील, दीपक पाटील, देवेंद्र पाटील, महेंद्र ठाकुर, निलेश म्हात्रे, राजन झेमसे, प्रवीण पाटील यांच्यासह शेकाप कार्यकर्ते प्रचार करीत आहेत.

हे देखील वाचा- पक्षप्रमुखांचा आदेश माझ्यासाठी अंतिम ; ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे

पेण विधानसभा मतदारसंघाचा इतिहास

पेण विधानसभेमध्ये अनेक दशकांपासून शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते. 1967 मध्ये पहिल्यांदा इथे ए.पी. शेट्ये यांनी शेकापचा झेंडा फडकवला. त्यानंतर 1980 ते 1999 अशा सलग पाच विधानसभा निवडणुकीत शेकापचे मनोहर पाटील या मतदारसंघातून आमदार झाले. 2004 मध्ये हा मतदारसंघ कॉंग्रेसने जिंकला 2009 पुन्हा धैर्यशील पाटील यांनी मतदारसंघात विजय मिळवत शेकापचे पेणमध्ये पुनरागमन केले.  2014 मध्येही धैर्यशील पाटील यांना जनतेने निवडून दिले. 2019 मध्ये मात्र इथे रवीशेठ पाटील यांनी विजय मिळवला विधानसभेच्या इतिहास पहिल्यांदाच हा मतदारसंघ भाजपने जिंकला होता. 2019 च्या निवडणूकीत 24 हजारहून जास्त मताधिक्क्याने ते निवडून आले होते. विद्यमान आमदार रवीशेठ पाटील हे 2004 मध्ये कॉंग्रेसकडून या मतदारसंघाचे आमदार झाले होते.

हे देखील वाचा- उरण,पनवेलमधून चौघांची माघार, तरीही होणार तिरंगी लढती

अतुल म्हात्रे यांना मिळणारा वाढता पाठिंबा शेकापसाठी महत्वाचा

यावेळी शेकाप पक्षाने अतुल म्हात्रे यांना संधी दिल्याने पेण मधील निवडणूक ही चुरशीची होणार आहे. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असल्याने  येथे भाजप, शेकाप, शिवसेना ठाकरे गट अशी तिरंगी लढत होणार आहे. अतुल म्हात्रे यांना मतदारसंघात मिळणारा वाढता पाठिंबा हा शेकापसाठी या मतदारसंघात पुन्हा विजय मिळवून देण्यासाठी महत्वाचा ठरु शकतो.

 

Web Title: Our victory is certain due to the strength of the people in the election atul mhatre shekaps candidate in pen believes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 09:56 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • pen

संबंधित बातम्या

Navi Mumbai : गेल इंडिया गॅस प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध; मोजणीसाठी आलेले अधिकारी परतले माघारी
1

Navi Mumbai : गेल इंडिया गॅस प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध; मोजणीसाठी आलेले अधिकारी परतले माघारी

Raigad News : चिमुकलीला न्याय मिळणार तरी केव्हा ; खुशबू मृत्यूप्रकरणी पेणमध्ये ठिय्या बेमुदत आंदोलन
2

Raigad News : चिमुकलीला न्याय मिळणार तरी केव्हा ; खुशबू मृत्यूप्रकरणी पेणमध्ये ठिय्या बेमुदत आंदोलन

Electricity Supply : वीज पुरवठा सुरळीत न ‌झाल्यास तीव्र आंदोलन करणार, संजय जांभळे यांचा इशारा
3

Electricity Supply : वीज पुरवठा सुरळीत न ‌झाल्यास तीव्र आंदोलन करणार, संजय जांभळे यांचा इशारा

Pen News: पेणमधील विक्रम मिनिडोअर स्टँडबाबत टांगती तलवार कायम, काय आहे प्रकरण?
4

Pen News: पेणमधील विक्रम मिनिडोअर स्टँडबाबत टांगती तलवार कायम, काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.