Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची जागृती करा : सीईओ दिलीप स्वामी

संस्कारक्षम मुले घडवा. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रूजवा. 22 जुलै रोजी सर्व शाळांमध्ये 'एक सभा तिरंग्यासाठी' आयोजित करावी. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 'हर घर तिरंगा' उपक्रमाची घराघरात जागृती करा. दशसूत्री शिक्षण पध्दतीमध्ये सुधारणा होईल, असे भावनिक आवाहन सीईओ दिलीप स्वामी (CEO Dilip Swami) यांनी केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 21, 2022 | 08:31 PM
‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची जागृती करा : सीईओ दिलीप स्वामी
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : संस्कारक्षम मुले घडवा. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रूजवा. 22 जुलै रोजी सर्व शाळांमध्ये ‘एक सभा तिरंग्यासाठी’ आयोजित करावी. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची घराघरात जागृती करा. दशसूत्री शिक्षण पध्दतीमध्ये सुधारणा होईल, असे भावनिक आवाहन सीईओ दिलीप स्वामी (CEO Dilip Swami) यांनी केले.

सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व शाळामधील प्राथमिक शिक्षकांसाठी आज फेसबुक लाईव्हद्वारे दशसुत्री च्या अंमलबजावणीसाठी विशेष कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व अधिकारी व शिक्षक यांना आज सिईओ दिलीप स्वामी यांनी ऑनलाईन फेसबुक लाईव्हद्वारे मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी किरण लोहार, उप शिक्षणाधिकारी संजय जावीर, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, सुहास गुरव, हरीश राऊत, अतहर दफेदार, ग्यान प्रकाश फाऊंडेशन चे संभाजी रोडे, उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर “ हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्यासाठी सीईओ यांनी भावनिक आवाहन करीत प्राथमिक शाळांमध्ये संस्कारक्षन विद्यार्थ्यी घडविणेसाठी व गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी सिईओ दिलीप स्वामी यांचे कल्पकतेतून दशसुत्री तयार करणेत आली आहे. याची सर्व शिक्षकांनी माहिती होणे साठी त्यांनी आज भावनिक आवाहन केले .
दिनांक 22.07.2022 रोजी सर्व शाळांमध्ये एक सभा तिरंग्यासाठी आयोजित करावी.

सदर सभा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षतेखाली घेण्यात यावी. 25 जुलै रोजी ‘माझा तिरंगा माझा अभिमान’ या विषयावर सर्व शाळांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात यावी. (इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांचा एक गट, इयत्ता 9वी व 10 वी साठी एक गट व इयत्ता 11 वी व 12 वी साठी एक गट करावा.) सदर निबंध स्पर्धा घेण्याचे आयोजनाची जबाबदारी गट शिक्षणाधिकारी यांची राहील.’ हर घर तिरंगा’ हा जास्तीत जास्त घरावर कसा लागेल याचे नियोजन करावे. असे आवाहन केले.

सायकल बॅंकेतून आठशे मुलींना लाभ

एखादे काम मनावर घेतले कि शिक्षण विभागातील सर्व लोक जिवापाड कामे करतात. याचा प्रत्येक स्वच्छ सुंदर शाळामध्ये आला आहे. निमगाव प्राथमिक शाळेने सुरू केलेली सायकल बॅंक ८०० मुलींना हातभर देऊ शकली. पंचायत राज समितीने देखील यांचे कौतुक केले.

खाजगी शाळेतील चार हजार मुले जिल्हा परिषद शाळांत दाखल

चांगले काम केले की पालक जिल्हा परिषदेकडे वळतात. खाजगी शाळेतील चार हजार मुले जिल्हा परिषदे शाळांत दाखल झाली आहेत. याचा विचार करता प्राथमिक शिक्षकांनी केलेले काम प्रेरणादायी आहे. दशसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आवाहान सीईओ दिलीप स्वामी यांनी केले.

शाळांमधीस ४० बालकांचे जीव वाचले…!

माझे मूल माझी जबाबदारी अभियानात ८ लाख पेक्षा अधिक बालकांची तपासणी झाली. यामधील दुर्धर आजारातील हालते समोर आली. त्याचेवर उपचार केले मुळे त्यांची अपंगत्व व जीव वाचवू शकलो. कुणाचे हृदयाला छिद्र होते तर एका विद्यार्थ्याचे डोळ्यास इजा होती. हे काम महत्वाचे झाले आहे. पालकांचे आशिर्वाद शिक्षकांना मिळतील.

Web Title: Raise awareness of har ghar tiranga initiative ceo dilip swami nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2022 | 08:31 PM

Topics:  

  • दिलीप स्वामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.