Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : चिपळूणचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या कामगिरीचे कौतुक

रामपूर येथील भीषण हत्याखंडाचा अवघ्या 24 तासात तपास लावून आरोपींना गजाआड करणारे चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना दोन दिवसांपूर्वी घडलेल्या आणखी एका गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 14, 2026 | 07:23 PM
Ratnagiri News : चिपळूणचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या कामगिरीचे कौतुक
Follow Us
Follow Us:
  • चिपळूणचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक
  •  24 तासात तपास लावणाऱ्या फुलचंद मेंगडे यांच्या कामगिरीचे कौतुक
चिपळूण/निसार शेख : रामपूर येथील भीषण हत्याखंडाचा अवघ्या 24 तासात तपास लावून आरोपींना गजाआड करणारे चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना दोन दिवसांपूर्वी घडलेल्या आणखी एका गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले आहे. दागिने चोरीप्रकरणाचा अवघ्या एका दिवसात छडा लावून एका महिलेला ताब्यात घेऊन दागिने चोरी गेलेल्या महिलेचे दागिने पुन्हा परत मिळवून देण्यात त्यांनी मोठी कामगिरी बजावली आहे.

पोलीस निरीक्षक मेंगडे हे एक कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात. दोन वर्षांपूर्वी 2024 मध्ये त्यांची चिपळूण पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाली होती. त्यांनी चिपळूणमध्ये गांजा तस्करीविरोधी कारवाई आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. तसेच एप्रिल 2026 मध्ये रामपूर येथील भीषण हत्याकांडाचा अवघ्या 24 तासांत तपास लावून दोन आरोपींना अटक केली होती.

Ratnagiri Zilla Parishad: ‘मिनी मंत्रालया’चा ताबा कुणाकडे? ७ एप्रिलला हाय-व्होल्टेज ड्रामा; रत्नागिरीत राजकारण तापले

दोन दिवसांपूर्वी चिपळूण येथील मुख्य बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिला प्रवाशाच्या पर्समधून 11 तोळ्याचे सुमारे 14 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर संबंधित महिलेने चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार मेंगडे यांनी पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधिक्षक महामुनी व चिपळूण उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली याही गुन्ह्याचा तपास अवघ्या दोन दिवसात लावून मेंगडे यांनी आपली कर्तव्यदक्षता दाखवून दिली आहे. दरम्यान, मेंगडे यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक पावले उचलली असून त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक होत आहे.

Ratnagiri News : नवभारत-नवराष्ट्र वृत्त समुहातर्फे चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव ‘आदर्श जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित

Web Title: Ratnagiri news appreciation for the performance of chipluns dutiful police inspector phulchand mengade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • Marathi News
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Mira-Bhayandar News : भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत ऐक्याचे दर्शन! शिवरायांचा किल्ला साकारण्यासाठी बहुभाषिक नागरिक एकवटले
1

Mira-Bhayandar News : भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत ऐक्याचे दर्शन! शिवरायांचा किल्ला साकारण्यासाठी बहुभाषिक नागरिक एकवटले

US Aviation Crisis : विमान वाहतूक व्यवस्था कोलमडली; हजारो उड्डाणे रद्द, प्रवाशांचे विमानतळांवर हाल
2

US Aviation Crisis : विमान वाहतूक व्यवस्था कोलमडली; हजारो उड्डाणे रद्द, प्रवाशांचे विमानतळांवर हाल

Satara News : कॉकरोच जनता पार्टीची साताऱ्यात महत्त्वपूर्ण बैठक; दुष्काळ निर्मूलन, शिक्षण सुधारणांसाठी विशेष रणनीती
3

Satara News : कॉकरोच जनता पार्टीची साताऱ्यात महत्त्वपूर्ण बैठक; दुष्काळ निर्मूलन, शिक्षण सुधारणांसाठी विशेष रणनीती

Russia -Ukraine War : हीच का युद्धाची किंमत; ४.५ लाख रशियन नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा
4

Russia -Ukraine War : हीच का युद्धाची किंमत; ४.५ लाख रशियन नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.