Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाणार पाठोपाठ आता सागवे घोडेपोईवाडीतही बॉक्साईट प्रकल्प! 5 सप्टेंबरला जनसुनावणी

रत्नागिरीत नाणारनंतर सागवे घोडेपोईवाडी येथे अजुन एका बॅक्साईड उत्खनन प्रकल्पाची घोषणा राज्य सरकारकडून केली आहे. या प्रकल्पासाठीची पर्यावरण जनसुनावणी पाच सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Aug 05, 2024 | 08:40 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Follow Us:

राजापूर:  नाणार पाठोपाठ आता सागवे घोडेपोईवाडी येथे अजुन एका बॅक्साईड उत्खनन प्रकल्पाची घोषणा राज्यशासनाने केली असुन या प्रकल्पासाठीची पर्यावरण जनसुनावणी पाच सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता कात्रादेवी मंगल कार्यालय कात्रादेवी सागवे येथे होणार आहे . रिफायनरी प्रकल्पाची प्रतिक्षा करता करता आता समुद्रकिणारपट्टी पोखरणारे बॉक्साईट उत्खननाचे प्रकल्प राजापूर तालुकावासियांच्या माथी मारले जात असल्याने याचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे .

नाणार परिसरातील सुमारे १४५ हेक्टर वर होणाऱ्या बॉक्साईट उत्खननाच्या प्रकल्पाची जनसुनावणी २९ ऑगस्ट २०२४ रोजी नाणार येथे होणार आहे . त्याबाबतची जाहीर नोटीस शासनाने प्रसिध्द करुन आठवड्याचा कालावधी लोटण्याअगोदरच आता शासनाने सागवे घोडेपोईवाडी येथे प्रस्तावित असणाऱ्या दुसऱ्या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाच्या जनसुनावनीची तारीख जाहीर केली आहे . त्यामुळे गणपती सणांच्या पार्श्वभुमीवर या भागात रिफायनरीच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा बॉक्साईट उत्खनन विरोधी आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे.

 पर्यावरणपुरक प्रकल्प यावे अशी लोकांची मागणी 

कोकणात पर्यावरणपुरक उद्योग आणा , येथील निसर्गाची हानी करणारे प्रकल्प आम्हाला नकोत अशी मागणी येथील जनतेची असताना आता संपुर्ण कोकणपट्टी पोखरणारे प्रकल्प या परिसरात येऊ घातल्याने जनक्षोभ उसळण्याची दाट शक्यता आहे . सागवे हमदरा घोडेपोईवाडी येथे १२० . ४८ हेक्टरवर हा बॅक्साईट उत्खनन प्रकल्प प्रस्तावित असुन मे . गामा आर्यन इंडिया लिमिटेड , रत्नागिरी ही कंपणी याठिकाणी बॉक्साईटचे उत्खनन करणार आहे . महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ , उप प्रादेशिक कार्यालय रत्नागिरी यानी याबबतचे जाहीर नोटीस दिनांक ३ ऑगस्ट २०२४ रोजीच्या पत्राने ग्रामपंचायत सागवे याना कळवले आहे .

भारत सरकारच्या वने व पर्यावरण मंत्रालयाने दिनांक १४ सप्टेंबर २००६ रोजी या प्रकल्पाची अधिसुचना काढलेली असुन सावगे हमदारे घोडेपोईवाडी येथेले १२० . ४८ हेक्टर क्षेत्रावर प्रतिवर्ष ०. ३ मेट्रिक टन इतके उत्खनन करण्यात येणार आहे . गणपती आगमनाच्या अगोदर दोन दिवस जाहीर झालेल्या या जनसुनावणीमुळे या परिसरात तिव्र असंतोष निर्माण झाला आहे .

Web Title: After nanar bauxite project in sagwe ghodepoivadi too public hearing on september 5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 08:39 PM

Topics:  

  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

शासनाच्या दिनदर्शिकेला हरताळ? धाराशिवमध्ये 26 ऐवजी 25 जूनलाच साजरी केली राजर्षी शाहू महाराजांची जयंती
1

शासनाच्या दिनदर्शिकेला हरताळ? धाराशिवमध्ये 26 ऐवजी 25 जूनलाच साजरी केली राजर्षी शाहू महाराजांची जयंती

‘तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटींची सुपारी, पुढील आठवड्यात…’; जितेंद्र आव्हाडांनी नेमकं काय म्हटलं?
2

‘तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटींची सुपारी, पुढील आठवड्यात…’; जितेंद्र आव्हाडांनी नेमकं काय म्हटलं?

‘…यासाठी ‘ग्रीड सपोर्ट चार्ज’ आकारण्यात आला आहे’; ‘ग्रीड सपोर्ट चार्ज’वर Devendra Fadnavis यांचे भाष्य
3

‘…यासाठी ‘ग्रीड सपोर्ट चार्ज’ आकारण्यात आला आहे’; ‘ग्रीड सपोर्ट चार्ज’वर Devendra Fadnavis यांचे भाष्य

हरित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल; तापमान वाढीला ब्रेक लागणार! वनविभागाची तब्बल 30 लाख वृक्ष…
4

हरित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल; तापमान वाढीला ब्रेक लागणार! वनविभागाची तब्बल 30 लाख वृक्ष…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.