Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हडपसर ते यवत उड्डाणपूलासाठी ५,२६२ कोटी मंजूर; राहुल कूल यांच्या पाठपुराव्याला यश !

या प्रकल्पासाठी दौंडचे आमदार राहुल कूल यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी केली असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 03, 2025 | 03:44 PM
हडपसर ते यवत उड्डाणपूलासाठी ५,२६२ कोटी मंजूर; राहुल कूल यांच्या पाठपुराव्याला यश !
Follow Us
Close
Follow Us:

दौंड: पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वरील हडपसर ते यवत दरम्यान वाहतूक कोंडी, नागरिक त्रास आणि रस्ता रुंदीकरणासाठी जागेची अडचण लक्षात घेता सहापदरी उन्नत मार्ग (उड्डाणपूल) उभारणी व रस्ता रुंदीकरणासाठी सुमारे ५२६२.३६ कोटी रुपयांचा प्रकल्प राज्य सरकारने मंजूर केला आहे.

या प्रकल्पासाठी दौंडचे आमदार राहुल कूल यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी केली असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, या प्रकल्पासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या प्रकल्पाची सखोल दखल घेतली आणि सविस्तर डीपीआर तयार करण्याचा सूचना दिल्या होत्या ज्यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी आज शक्य झाली आहे.

Chagan Bhujbal: मुख्यमंत्रीपदावरून भुजबळांचे मोठे विधान; म्हणाले, “माझ्या आयुष्यात दोन ते…”

आमदार राहुल कूल म्हणाले, “हडपसर ते यवत या महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मी सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारकडे मागणी केली. आज या प्रयत्नांना यश मिळाले असून, या प्रकल्पामुळे पूर्व पुणे, हवेली व दौंड तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल, वाहतूक सुरळीत होईल आणि भागाचा सर्वांगीण विकास होईल. या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि नितीन गडकरी यांचे मनःपूर्वक आभार.” हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर वाहतूक सुरळीत होऊन अपघात कमी होतील आणि स्थानिक विकासाला मोठा चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डेव्हिड वॉर्नरचा महारेकॉर्ड मोडण्यासाठी विराटला फक्त 51 धावांची गरज! किंग कोहली रचणार इतिहास

Web Title: Rs 5262 crore approved for hadapsar to yavat flyover rahul kools pursuit is a success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • Maharashtra Transport

संबंधित बातम्या

पंढरीच्या वारीत एसटी झाली ‘मालामाल’; महामंडळाला मिळाले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न
1

पंढरीच्या वारीत एसटी झाली ‘मालामाल’; महामंडळाला मिळाले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न

वाहतूकदारांच्या संपाचा मुंबईकरांना पहिल्याच दिवशी मोठा फटका; जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक 20 टक्के घटली
2

वाहतूकदारांच्या संपाचा मुंबईकरांना पहिल्याच दिवशी मोठा फटका; जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक 20 टक्के घटली

Cyber Crime: सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत; राहुल कुल यांची मागणी
3

Cyber Crime: सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत; राहुल कुल यांची मागणी

वाहनांमागे बसवलेल्या सायकल कॅरीयरवर कारवाई होणार का नाही? परिवहन आयुक्तांचे परिपत्रक
4

वाहनांमागे बसवलेल्या सायकल कॅरीयरवर कारवाई होणार का नाही? परिवहन आयुक्तांचे परिपत्रक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.