Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंतर-महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाविद्यालचे उपविजेतेपद

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन खो- खो स्पर्धेत श्रीगोंदा तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने उपविजेते पद मिळवले अंतिम सामन्यात अटीटतीच्या लढतीत चांगल्या कामगिरी केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे अश्रु दाटून आले.

  • By Aparna
Updated On: Oct 13, 2022 | 06:21 PM
आंतर-महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाविद्यालचे उपविजेतेपद
Follow Us
Close
Follow Us:

श्रीगोंदा  : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University)आंतर महाविद्यालयीन खो- खो (Kho-Kho) स्पर्धेत श्रीगोंदा तालुक्यातील श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने उपविजेते पद मिळवले. अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत चांगल्या कामगिरी केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे अश्रु दाटून आले.

अहमदनगर येथील न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या प्रांगणात जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा पार पडल्या . शनिवार (दि. 8) रोजी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या संघातील खेळाडू हर्षदा महाडिक , ढोले स्नेहल व सरक जयश्री यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एच झावरे, जिल्हा क्रीडा विभागाचे सचिव रोहित आदलिंग उपस्थित होते. पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी हर्षदा महाडिक , ढोले स्नेहल, सरक जयश्री, खामकर पूजा, वाळुंज प्रतीक्षा या पाच मुलींची उत्कृष्ट कामगिरीबद्दल निवड करण्यात आली.
त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र नागवडे, महाविद्यालयाचे विश्वस्त प्रा.सुरेश रसाळ, सुभाष शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. बी. एन. सोनवणे, पर्यवेक्षक सी. आर. कातोरे तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. सतीश चोरमले व जुनिअर क्रीडा शिक्षक प्रा. महेश गिरमकर यांनी मार्गदर्शन केले.

 

Web Title: Runner up of chhatrapati shivaji mahavidyal in inter collegiate kho kho competition nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2022 | 06:19 PM

Topics:  

  • Pune
  • Savitribai Phule Pune University
  • Shrigonda

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
2

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
3

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.