दिनांक २५ सप्टेंबर रोजी श्रीगोंदे तालुक्यातील लोणी व्यंकनाथ शिवारात अनोळखी मयत इसमाचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे…
श्रीगोंदा बाजार समितीच्या निवडणुकीच्या (Shrigonda Market Committee Election) माध्यमातून राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) यांना संपविण्यासाठी निघालेले पाचपुते नागवडे एकत्रित येऊन निवडणूक केली. मात्र, या निवडणुकीत पाचपुते-नागवडे यांना…
श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यात देशी-विदेशी, हातभट्टी दारूची दारूची राजरोसपणे ढाबे, हॉटेलवर (Hotel) विक्री सुरू असून श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस याकडे नाममात्र कार्यवाही करत आहेत परंतु ज्या ज्यांच्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी आहे…
राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात मौजे घुगलवडगाव येथील स्वस्त धान्य दुकानात सर्वांना धान्य पैसे देऊन विकत घ्यावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी तक्रार करूनही…
सत्तेतील मंत्री प्रवक्ते रोजच बेताल वक्तव्य करीत आहेत. तर राज्यपालही राष्ट्रपुरुषांचा अपमान करीत आहेत. कायदा सुव्यवस्थेची ऐसे तैसे करणाऱ्या या गद्दार सरकारचे आत्ता काही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा…
श्रीगोंदा तालुक्यात विविध भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे आता तालुक्यातील अवैध धंद्यांना पोलिसांनी ‘एनओसी’च दिली की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केला जात आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी आर्वी व अजनुज येथे सुरू असलेल्या विना परवाना वाळु उपसा करत असलेल्या बोटी रंगेहात पकडून २० लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
श्रीगोंदा तालुक्यातील तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी आर्वी व अजनुज येथे सुरू असलेल्या विना परवाना वाळू उपसा करत असलेल्या बोटी रंगेहात पकडून २० लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.
छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल (दि १) नोव्हेंबर रोजी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी होते.
श्रीगोंदा तहसील कार्यालयावर शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली व शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील, अनिल घनवट यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना, पाटपाणी कृती समिती व स्वतंत्र क्रांतिकारी…
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन दिवसापूर्वी एका २८ वर्षीय तरुणाचा खून करून पाच आरोपी पसार होत होते. पोलिसांनी श्रीगोंदा रेल्वे स्टेशनला धाव घेऊन निजामबाद ते पुणे…
श्रीगोंदा : तालुक्यातील बेलवंडी येथील बेलवंडी व्यापारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा सभासदांना 15 टक्के डिव्हिडंड वाटप आणि शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक,कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 141 गुणवंतांचा सन्मान सोहळा कार्यक्रम अहमदनगर…
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या श्रीगोंदा शहराध्यक्षपदी श्रीगोंदा येथील शुभम खेडकर यांची निवड करणयात आली, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष घन:शाम शेलार, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, शहराध्यक्ष भाऊसाहेब…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन खो- खो स्पर्धेत श्रीगोंदा तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने उपविजेते पद मिळवले अंतिम सामन्यात अटीटतीच्या लढतीत चांगल्या कामगिरी केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे अश्रु…
माजी साखर आयुक्त राजेंद्र चव्हाण म्हणाले, एका साखर कारखान्यामुळे २५ किलोमीटरचा परिसर समृद्ध व संपन्न होतो परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो व आर्थिक विकासाला चालना मिळते. साखर कारखानादारीकडे सरकारने…
स्व. कुंडलिकराव रामराव जगताप यांच्या पाचव्या पुण्यस्मरण निमित्त सावित्रीबाई कला, वाणीज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव पिसा येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन दिनांक ०८ ते…
देवदैठणचे सरपंच जयश्री गुंजाळ, विश्वास गुंजाळ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी यांनी शालेय कामकाजात कुचराई व पालकांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी देवदैठण प्राथमिक शाळेचे उपमुख्याध्यापक दौलत विठ्ठल उगले व शिक्षिका वंदना किसन भनगडे…
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशनच्या कार्य क्षेत्रामधील पिंपरी चौफुला ढवळगाव, व इतर गावातील किराणा दुकान, कृषी सेवा केंद्र या दुकानांचे शटर फोडून दुकानांमध्ये किरकोळ रोख रक्कम व किरकोळ मालाची चोरी…