Pune: कुलगुरूंच्या आदेशानुसार संबंधित शिक्षक, कर्मचारी किंवा संस्थांवर शिस्तभंगाची कारवाई, दंडात्मक शास्ती अथवा मान्यता स्थगितीची कारवाई केली जाऊ शकते, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
Savitribai Phule Pune University news : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने भोजनगृहातील १० रुपयांची दरवाढ तत्काळ रद्द केली आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात…
Sports News: स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग कारकर तसेच श्री शाहू मंदिर महाविद्यालयाचे कला शाखा विभागप्रमुख डॉ. रमेश देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील आगामी परीक्षा अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडाव्यात, यासाठी विद्यापीठाने परीक्षा केंद्रांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
Pune University Degree Scam News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दीड लाख रुपयांत बनावट बी.कॉम पदवी देण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा रिक्षाचालकाने केला आहे.
वित्त व लेखा विभागातील रमेश मुखेकर यांनी अन्य ३ ते ४ साथीदारांसह ३ लाखांच्या मोबदल्यात बी. कॉम. पदवीचे प्रमाणपत्र मिळवून देण्याची तयारी दर्शवल्याचा आरोप महेश यांनी केला आहे.
‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही लोकप्रिय मालिका २० जूनपासून ‘मराठी वारसा’ या यूट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या मते, फुले दांपत्यांचा समतेचा आणि शिक्षणाचा संदेश नव्या पिढीपर्यंत…
'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका १४ जून रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी दिली आहे. मालिका बंद होणार असली तरी ती पुन्हा सुरू…
फॉरेन्सिक ऑडिटमध्ये विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेली शुल्के, शिष्यवृत्ती, फी सवलती, महसूल गळती, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा शुल्क, नोंदणी, ईआरपी प्रणालीतील नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली जाणार आहे.
Star Pravah वाहिनीने सहा नवीन मालिकांची घोषणा करून प्रेक्षकांना मोठा धक्का दिला आहे. नवीन मालिकांसाठी जागा निर्माण करण्यासाठी काही जुन्या मालिकांना निरोप दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव…
मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेत आता क्रांतीपर्वाची दमदार सुरुवात होणार आहे. या टप्प्यात डॉ. अमोल कोल्हे आणि मधुराणी गोखले प्रभुलकर यांची दमदार एण्ट्री होणार आहे.
SPPU Budget 2026 : सावित्रीबाई फुले विद्यापीठांमध्ये २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी एकूण ६१९ कोटी रुपये जमिनीचा आणि ६२४ कोटी खर्चासह अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
कार्यशाळांमध्ये रंग बदलणाऱ्या रासायनिक प्रतिक्रिया, तसेच सर्किट्स व ट्रान्झिस्टरच्या साहाय्याने दैनंदिन इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे कार्य, ऊर्जा पुरवठा आणि तर्कशक्तीवर आधारित प्रक्रियांचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे.
भूगोल विषयाला अजूनही अनेक ठिकाणी केवळ सैद्धांतिक विषय म्हणून पाहिले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत अभ्यासक्रम, प्रयोगशाळा सुविधा आणि प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता ही मोठी अडचण आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ३ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या स्त्री शिक्षण क्रांती दिनाचे औचित्य साधत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमधील शासनमान्य १११ प्राध्यापक पदांच्या भरतीसंदर्भात अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
एआयसीएचई सर्वेक्षणातील माहिती दि. १५ डिसेंबर रोजी भरणे आवश्यक आहे. त्यानंतर पोर्टल कायमस्वरूपी करण्यात येणार असल्याची माहिती ई-मेलद्वारे कळविण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी पदभार सोडल्यानंतर त्या पदाची जबाबदारी प्रभारी स्वरूपात डॉ. प्रभाकर देसाई यांच्याकडे देण्यात आली.