Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साहिल कन्स्ट्रक्शने मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधवांची दिवाळी केली गोड

दिवाळीच्या निमित्ताने साहिल कन्स्ट्रक्शन मोखाडा आणि भाजपचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे यांच्या संयुक्त विद्यमाने मोखाडा तालुक्यातील सुमारे १५०० आदिवासी बांधवांना फराळाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 25, 2025 | 04:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दीपक गायकवाड, मोखाडा: दिवाळीच्या सणाचे औचित्य साधत साहिल कन्स्ट्रक्शन मोखाडा आणि भाजपचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी मोखाडा तालुक्यात विविध ठिकाणी आदिवासी बांधवांची दिवाळी गोड करण्यात येते.यावर्षीही तालुक्यातील मौजे घोडिपाडा, धारेचापाडा, चारणवाडी परिसरातील विविध आदिवासी पाड्यांसह तालुक्यात बहूतांश ठिकाणी दीपावली फराळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५ चे आयोजन! विविध स्पर्धांसाठी इच्छुकांना करता येणार नोंदणी

या उपक्रमांतर्गत मोखाडा तालुक्यातील सुमारे १५०० आदिवासी बांधवांना फराळाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.थेट दुर्गम भागातील बांधवांपर्यंत पोहोचून त्यांच्यासोबत सणाचा आनंद साजरा करण्याचा आनंद काही औरच असतो.त्यामूळेच अशा अद्वितीय संकल्पाने चोथे कुटूंबीय दीपोत्सव साजरा करत असतात. “आदिवासी बांधव हे आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवणे हीच आमच्यासाठी खरी दिवाळी आहे.”असे विनत प्रतिपादन यावेळी चोथे यांनी केले आहे.

कसे बनायचे Data Engineer? जाणून घ्या संधी, कोर्स आणि पगार

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहिल कन्स्ट्रक्शन टीम, स्थानिक भाजपा कार्यकर्ते, तसेच गावकऱ्यांनी मोठा उत्साह दाखवत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. समाजसेवेच्या भावनेतून करण्यात आलेला हा उपक्रम आदिवासी पाड्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करणारा ठरला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र पाटील, दिलीप गाटे नगरपंचायत गटनेता प्रमोद कोठेकर, नगरपंचायत सभापती प्रतीक पागारे, विठ्ठल पाटील,अशोक मोकाशी , युवा मोर्चा जिल्हा सचिव दिशांत पाटील, सरपंच प्रकाश भोंडवे, शहराध्यक्ष गणेश पाटील ऋषिकेश लाडे , वैभव पाटील, राजेंद्र पाटील, ओंकार पाटील, हरिश्चंद्र जाधव, किशोर भवारी, अलका बुधर , शितल घाणे, सौरभ खरोटे, मनोज पाटील, किशोर पाटील, जावेद फकीर, विष्णू दिघा, राजू माळी, दिगंबर पाटील, इतर पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Sahil construction made diwali sweet for tribal brothers in mokhada taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 04:51 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.