Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी आज जिवंत आहे ते फक्त माझ्या कार्यकर्त्यांमुळे’; अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाडांची पहिली प्रतिक्रिया

अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेनंतर गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 13, 2025 | 10:49 PM
'मी आज जिवंत आहे ते फक्त माझ्या कार्यकर्त्यांमुळे'; अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाडांची पहिली प्रतिक्रिया

'मी आज जिवंत आहे ते फक्त माझ्या कार्यकर्त्यांमुळे'; अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाडांची पहिली प्रतिक्रिया

Follow Us
Close
Follow Us:

अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेनंतर गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्यावर अशा प्रकारचा हल्ला झाला, माझ्या हत्येचाच कट रचला गेला होता. मी आज जिवंत आहे, ते फक्त माझे कार्यकर्ते संभाजी भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे. अन्यथा माझा जीव गेला असता,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Ajit Pawar : ‘त्यांचं आमच्याशी जुनं नातं’; जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर अजित पवारांचं विधान

ही घटना त्यावेळी घडली, जेव्हा गायकवाड फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी अक्कलकोट येथे आले होते. कार्यक्रमस्थळी शिवधर्म प्रतिष्ठान व काही शिवभक्तांनी त्यांच्या अंगावर काळं फासल्यामुळे मोठा गोंधळ झाला. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

गायकवाड म्हणाले, “हा हल्ला माझ्यावर नाही, तर संपूर्ण मराठा समाजावर आणि पुरोगामी विचारांवर आहे. मी गेली ३० वर्षे समाजासाठी काम करतो आहे. डॉ. पानसरे, डॉ. दाभोळकर, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्यासारखे विचारवंत या सत्ताकाळात संपवले गेले. आज मी त्याच विचारधारेचा प्रतिनिधी आहे आणि त्यामुळेच निशाणा बनलो.”

त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. तरीही कार्यक्रम स्थळी पोलीस बंदोबस्त नव्हता. ही बाब संशयास्पद आहे. पोलीस यंत्रणा मुद्दामहून गैरहजर ठेवण्यात आली का, हा मोठा प्रश्न आहे.”

Ujjwal Nikam News : उज्ज्वल निकम यांना पंतप्रधान मोदींचा फोन; शुभेच्छा देताना विचारले मराठीत बोलू की हिंदीत?

आपल्या प्रतिक्रियेत गायकवाड यांनी पुढे नमूद केलं की, “मी या घटनेचा निषेध करणार नाही. पण ज्यांनी हे घडवून आणलं, त्यांच्यासाठी ही शेवटाची सुरुवात आहे.” या घटनेनंतर राज्यात विचारस्वातंत्र्य, पुरोगामी चळवळ, आणि सामाजिक सलोखा यावर नव्याने चर्चा सुरु झाली असून, गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत.

Web Title: Sambhaji brigade pravin gaikwad first reaction after akkalkot attack latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 10:21 PM

Topics:  

  • akkalkot news
  • Chhatrapati Sambhaji Maharaj
  • Sambhaji Brigade

संबंधित बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj : धर्ननिष्ठा नव्हे तर स्वामीनिष्ठा ! ‘हे’ आहेत स्वराज्यातील मातब्बर मुस्लीम सरदार
1

Chhatrapati Shivaji Maharaj : धर्ननिष्ठा नव्हे तर स्वामीनिष्ठा ! ‘हे’ आहेत स्वराज्यातील मातब्बर मुस्लीम सरदार

Thane News : शंभूराजेंचा एकेरी उल्लेख खपवून घेणार नाही; संभाजी ब्रिगेड’ने नाव बदलावे अन्यथा…., दीपक काटेंची परखड भूमिका
2

Thane News : शंभूराजेंचा एकेरी उल्लेख खपवून घेणार नाही; संभाजी ब्रिगेड’ने नाव बदलावे अन्यथा…., दीपक काटेंची परखड भूमिका

राज्यातील विकास प्रकल्पांसाठी CM फडणवीसांची अनेक नेत्यांना भेट; ‘या’ प्रकल्पांना मिळणार गती
3

राज्यातील विकास प्रकल्पांसाठी CM फडणवीसांची अनेक नेत्यांना भेट; ‘या’ प्रकल्पांना मिळणार गती

‘माझ्यावर झालेला हल्ला सरकार पुरस्कृत, चंद्रशेखर बावनकुळे हे मास्टरमाईंड’; प्रविण गायकवाड यांचा गंभीर आरोप
4

‘माझ्यावर झालेला हल्ला सरकार पुरस्कृत, चंद्रशेखर बावनकुळे हे मास्टरमाईंड’; प्रविण गायकवाड यांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.