माता-भगिनींवर अन्याय झाल्यास गप्प बसणार नाही. अशा नराधमांचा चौरंग्या केल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा हिंदू भूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.
अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेनंतर गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती संभाजी नगरात शंभूराजेंच्या जयंतीनिमित्त तब्बल साडेतीन क्विंटल गव्हापासून भव्य अशी धर्मवीर संभाजी महाराजांची गव्हाची प्रतिमा साकारण्यात आली आहे.
भोसले घराणं म्हणजे त्याग, शौर्य आणि पराक्रमाचं दुसरं नाव असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही. शौर्य आणि साहज गाजवण्यात भोसले कुळाच्या तिनही पिढ्यांचा इतिहास अभिमानास्पद आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे एक इतिहासातील शौर्यवान आणि सामर्थ्यवान राजे आहेत. त्यांनी धर्मासाठी दिलेला लढा आणि त्यांनी केलेली साहित्यनिर्मिती यामुळे ते तरुणाईसाठी आदर्श आहेत.
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : आज छत्रपती संभाजी महाराज यांची ३६८ वी जयंती देशभरात श्रद्धा आणि अभिमानाने साजरी केली जात आहे. त्यांचे स्थान सर्वोच्च आहे.
मातृभूमीच्या रक्षणासाठी तत्पर असलेल्या पराक्रमी राजांच्या भेटीपुढे सह्याद्री देखील हळवा झाला. बापावर लेकाची अपार माया आणि लेकावर बापाची आभाळाइतकी असलेली सावली. स्वराज्याच्या चंद्र आणि सूर्याच्या भेटीचा क्षण अमर आहे.
राज्यामध्ये संभाजी ब्रिगेड अनेकदा राजकीय विषयांवर परखड भूमिका घेताना दिसते. मात्र आता त्यांच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जात असल्यामुळे नवीन वाद उफाळला आहे.
संभाजीराजेंनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले असून, ऐतिहासिकदृष्ट्या अचूक आणि पुराव्यांवर आधारित माहितीच गडावर असावी, असे स्पष्ट केले आहे
औरंगजेबाने संभाजी महाराजांना जिथे कैदेत ठेवलं होतं त्या संगमेश्वरमधील कसबा या ठिकाणाला एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने भेट दिली. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिने तिचा अनुभव शेअर केला आहे.
सध्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा लोकांना आवरा असा इशारा काँग्रेस नेते रोहन सुरवसे पाटील यांनी दिला आहे.
भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण ३१ जानेवारी रोजी आढळला आणि त्याच दिवशी WHO ने आरोग्य आणीबाणी घोषित केली होती. यामुळे जगाला मोठ्या आरोग्य समस्येला तोंड द्यावे लागले होते.
Sambhaji Maharaj AI Video: छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील दुर्मिळ दिवसाचा व्हिडिओ आता AI द्वारे तयार करण्यात आला आहे, जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यातील दृश्ये तुमच्या अंगावर काटा…
Aurangzeb's Controversy : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर औरंगजेबाच्या क्रूरतेवर चर्चा सुरू झाली आहे. 'छावा' हा चित्रपट औरंगजेब किती क्रूर होता याची कहाणी सांगतो.
संगमेश्वर येथील ज्या सरदेसाई यांच्या वाड्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आले त्याठिकाणी छत्रपती संभाजी महारांजांचे यथोचित स्मारक उभारण्यात येणार आहे.