“धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव एकेरी घेणं हे आमच्या अस्मितेवरचा घाव आहे. ‘संभाजी ब्रिगेड’ ही संघटना जर खरंच महाराजांचा सन्मान करत असेल, तर त्यांनी आपलं नाव बदलून ‘धर्मवीर छत्रपती…
माझ्या अंगावर मारेकरी घालण्याचा या संघटनेचा डाव होता. अशाप्रकारे मारहाण करणे हा या संघटनेचा इतिहास आहे. माझ्यावर झालेला हा हल्ला सरकार पुरस्कृत आहे. या हल्ल्याचा मास्टरमाईंड हे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे…
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे अक्कलकोटच्या दौऱ्यावर होते. ते फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांच्यावर शाई फेक करण्यात आली.
माझ्यावर अशा प्रकारचा हल्ला झाला, माझ्या हत्येचाच कट रचला गेला होता. मी आज जिवंत आहे, ते फक्त माझे कार्यकर्ते संभाजी भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे. अन्यथा माझा जीव गेला असता असे…
अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेनंतर गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यामध्ये संभाजी ब्रिगेड अनेकदा राजकीय विषयांवर परखड भूमिका घेताना दिसते. मात्र आता त्यांच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जात असल्यामुळे नवीन वाद उफाळला आहे.
विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या असून पक्ष उमेदवार जाहीर करत आहे. पण जागावाटपावरुन नाराज होऊन संभाजी ब्रिगेडने शिवसेना उद्धव ठाकरे गटाची साथ सोडण्याचे ठरवले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेमध्ये कार्यकर्त्यांना ठोकून काढा अशा सूचना दिल्या. त्यावर संभाजी ब्रिगेडकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. गृहमंत्र्यांना असे बोलणे शोभत नाही, असा रोष व्यक्त केला जात आहे.
जीआरमध्ये (Reservation GR) 'सगेसायरे' शब्द देखील असल्यामुळे राज्यभरामध्ये मराठा समाजाने जल्लोष करत या निर्णयाचे स्वागत केले. संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा आरोप…
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Dr. Appasaheb Dharmadhikari) यांच्या बनावट पत्रासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याला त्याचा संबंध नसताना त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin…
शिवानंद भानुसे म्हणाले की, महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार महाराष्ट्रामध्ये सुरू केला त्याचं कारण असं होतं की, महाराष्ट्रातील लोकजीवन, महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवन किंवा विविध क्षेत्रातील महाराष्ट्राला आणि इथल्या रयतेला, जनतेला भूषण…
संभाजी ब्रिगेडचे नेते पुरुषोत्तम खेडेकर यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावर भाजपाकडून प्रतिउत्तर येण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारवर जोरदार टिका केली.…
पोस्टमध्ये काटे म्हणतात,"माफ करा राजे... आजपर्यंत आपण घेतलेल्या कोणत्याही भुमिकेला मी कधीही विरोध केला नाही, भले ती भूमिका पटो अगर ना पटो. स्वराज्यरक्षक का धर्मवीर या वादामध्ये आपण घेतलेली भूमिका…
'हर हर महादेव' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण 'हर हर महादेव' या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आलं आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. दरम्यान, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी…
पाटस येथील पत्रकार राजेंद्र झेंडे यांचा पत्रकारितेत केलेल्या कामाची दखल घेत होळकर घराण्याचे थेट वंशज भूषणसिंह राजे होळकर व दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन…
महाराष्ट्रातून भीमशक्ती आणि शिवशक्तीमधून बहुजन आघाडी, अल्पसंख्यांक मुस्लिम समाज, रिपाइं यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मातोश्री येथे पक्ष प्रवेश केला.
उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संभाजी ब्रिगेडसोबत युतीची घोषणा केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवर फडणवीसांनी फक्त तीन शब्दांत प्रतिक्रिया देत टोला लगावला…
प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी संभाजी ब्रिगेडसोबत युती करत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं आहे.