मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि त्यात जागतिक वित्तीय संस्थांकडून विविध प्रकल्पांसाठी केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयाकडून परवानगी देण्याची मागणी केली.
श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या नावे प्रविण गायकवाड चालवत असलेली संघटना अनेक वर्षांपासून काम करत आहे. संस्थेच्या नावात श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे मागे छत्रपती लावण्यास प्रवीण गायकवाड यांना कोणतीच हरकत…
अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेनंतर गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त येथील वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत आहे. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या सजविण्यात आलं आहे.
सोलापूर अक्कलकोट महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला असून यात तीन भाविकांचा मृत्यू आल्याची माहिती आहे. तर १५-२० भाविक जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं…
सोलापूरमधील अक्कलकोट एमआयडीसीमध्ये आगीची घटना घडली आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील सेंट्रल इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग लागली. पहाटे ३ वाजताच्या सुमारास ही आग लागली.
स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिनानिमित्त रविवारी रात्रीपासून महाराष्ट्रातील अनेक भागातून पायी पालखी दिंडी सोहळे व स्वामी भक्त अक्कलकोट तीर्थक्षेत्री दाखल झाले होते.
Dogs Poisoning: अक्कलकोट शहरात अचानक 100 कुत्र्यांवर विषप्रयोग झाल्याची गंभीर घटना घडली आहे. याची दखल प्राणी मित्र संघटनेकडून घेण्यात आली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे
अक्कलकोटमध्ये सोमवारी (दि.५) आंबेडकरी जनतेचा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी विशाल असा जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. आंबेडकरी समाजासह बहुजन समाजातील जवळपास २५ हजाराहून अधिक महिला, नागरिक, अबालवृद्ध या जन आक्रोश महामोर्चात…
अक्कलकोट व दुधनी बाजार समितीची निवडणूक जिल्ह्यात गाजली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दुधनी बाजार समितीमध्ये भाजपची सत्ता आणून अगामी पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालीका निवडणुकपुर्वी मास्टर स्ट्रोक मारला आहे.