Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालखी सोहळ्यासाठी सातारा जिल्हा पोलिस दल सज्ज; ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (Sant Dnyneshwar Palkhi) सोहळा सातारा जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या कालावधीत जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करुन सोहळा शांततेत व सुरक्षित पार पडेल, यासाठी संपूर्ण व्यवस्था चोख ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 29, 2022 | 07:56 PM
पालखी सोहळ्यासाठी सातारा जिल्हा पोलिस दल सज्ज; ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त
Follow Us
Close
Follow Us:

फलटण : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (Sant Dnyneshwar Palkhi) सोहळा सातारा जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या कालावधीत जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करुन सोहळा शांततेत व सुरक्षित पार पडेल, यासाठी संपूर्ण व्यवस्था चोख ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.

यावर्षी फलटण तालुक्यात पालखी तळावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत असून, त्याद्वारे सोहळा अधिक सुरक्षित पार पाडण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे दिसते. पालखी सोहळा मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार नाही. मात्र, सर्वांना सुलभतेने दर्शन घेता येईल याची व्यवस्था पुरेसा पोलिस बंदोबस्त आणि बॅरेगेटींगद्वारे करण्यात येणार आहे.

आवश्यक ठिकाणी ज्यादा पोलीस बंदोबस्त

मुक्कामाच्या ठिकाणी सोहळा पोहोचण्यापूर्वी वॉच टॉवर आणि नियंत्रण कक्ष उभारुन संपूर्ण पालखी तळाची सुरक्षितता तपासून आवश्यक तेथे जादा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पास देवून अन्य खाजगी वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करुन त्याबाबत सर्वांना योग्य प्रसिध्दी द्वारे माहिती देवून त्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Satara police administration ready for sant dnyneshwar palkhi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2022 | 07:56 PM

Topics:  

  • Ashadhi Wari 2022

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.