Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामती जिल्हा बँक रात्री उघडी; माळेगाव निवडणुकीत पैशांच्या वाटपाचा गंभीर आरोप

बारामती जिल्हा बँक रात्री ११ वाजेपर्यंत उघडी ठेवून माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी मतदार याद्या व पैशांचे वाटपाचे नियोजन सुरू असल्याचा आरोप झाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 19, 2025 | 09:06 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बारामती शहरातील आमराई भागातील जिल्हा बँक रात्री उशिरा, तब्बल ११ वाजेपर्यंत उघडी असल्याने संशय निर्माण झाला असून माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात पैशांचे वाटप व मतदार याद्यांचे नियोजन सुरु असल्याचा गंभीर आरोप सहकार बचाव पॅनलचे नेते रंजनकुमार तावरे यांनी केला आहे.

Uddhav Thackeray : अरे तुझी उंची किती, जीव किती, बोलतो किती? नितेश राणेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

रात्री बँक उघडी असल्याची माहिती मिळाल्यानंतर रंजनकुमार तावरे व त्यांचे कार्यकर्ते बँकेच्या मुख्य शाखेत दाखल झाले. त्यावेळी तिथे माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या मतदार याद्या व काही कागदपत्रे सापडल्याचा दावा त्यांनी केला. तावरे यांनी असा आरोप केला की, या ठिकाणी पैशांच्या पाकिटांचे नियोजन चालले होते आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आर्थिक प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला जात होता.

या सर्व कारभाराला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आशीर्वाद असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तावरे यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार यांचे खासगी सहाय्यक सुनील मुसळे आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निकटवर्तीय देखील घटनास्थळी उपस्थित होते. “सुनील मुसळे रात्री अकरा वाजता बँकेत नेमकं काय करत होते?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

त्याचबरोबर, जलसंपदा विभागातील डूबल नावाचे कार्यकारी अभियंता देखील या कथित घडामोडीत सामील असल्याचा दावा करण्यात आला असून, पाणी वापर संस्थांवर दबाव टाकून त्यांच्या सहकार्याची मागणी केली जात असल्याचा आरोप तावरे यांनी केला. विरोध केल्यास पाणी बंद करण्याची धमकी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Uddhav Thackeray : ‘मुंबई आमचीच राहणार, ठाकरे ब्रँड संपवायला गेला तर…’ ; वर्धापनदिन कार्यक्रमातून ठाकरे कडाडले

या निवडणुकीत काही शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांनाही कामावर लावल्याचा आरोप करत, रंजनकुमार तावरे यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे.

Web Title: Serious allegations of money distribution in malegaon elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 09:06 PM

Topics:  

  • baramati

संबंधित बातम्या

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक
1

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक

Baramati Crime: बारामती हादरलं! जुन्या भांडणातून पाच जणांवर कोयत्याने वार, पूजा सुरु असतांनाच…
2

Baramati Crime: बारामती हादरलं! जुन्या भांडणातून पाच जणांवर कोयत्याने वार, पूजा सुरु असतांनाच…

बारामतीच्या महिलांकडून दुबईला हिरवी मिरची निर्यात! ग्रामीण महिला आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकल्या
3

बारामतीच्या महिलांकडून दुबईला हिरवी मिरची निर्यात! ग्रामीण महिला आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकल्या

Pune News: ग्रामीण महिलांचे कृषी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर यश; ४० मेट्रिक टन हिरव्या मिरचीची दुबईला निर्यात
4

Pune News: ग्रामीण महिलांचे कृषी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर यश; ४० मेट्रिक टन हिरव्या मिरचीची दुबईला निर्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.