Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shani Shingnapur News: शनिशिंगणापुरात शनिदेवाला आता ब्रँडेड तेलाचा अभिषेक होणार, देवस्थानचा निर्णय

Shani Shingnapur News : तुम्ही जर शनिशिंगणापुराला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.कारण शनिशिंगणापुरातील शनिदेवाला आता ब्रँडेड तेलानेचं अभिषेक होणार आहे. यामागचं काय आहे कारण जाणून घेऊया...

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 15, 2025 | 02:38 PM
शनिशिंगणापुरात शनिदेवाला आता ब्रँडेड तेलाचा अभिषेक होणार, देवस्थानचा निर्णय

शनिशिंगणापुरात शनिदेवाला आता ब्रँडेड तेलाचा अभिषेक होणार, देवस्थानचा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

Shani Shingnapur News Marathi: अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूरच्या देवस्थानसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. शनिशिंगणापूरच्या शनि देवाला आता फक्त ब्रँडेड तेलानेच अभिषेक करण्यात येणार आहे. शनिदेवाला येथील शनि देवाला यापुढे शुद्ध तेलाचा तेलाभिषेक करण्याचा निर्णय शनि शिंगणापूरच्या देवस्थानाकडून घेण्यात आला आहे.

शनि शिंगणापूरच्या शनिदेवाला भाविकांकडून तेलाचा अभिषेक किंवा तेल अर्पण करण्यात येत असते. दरम्यान शुद्ध आणि ब्रँडेड तेलच फक्त शनी देवाला वाहण्याचा विश्वस्त मंडळाकडून निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शनिशिंगणापूर देवस्थानाने आपला निर्णय जाहीर करताना म्हटले की, साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे शनि देवाच्या शिळेवर (शनी चौथऱ्यावर मूर्ती नसून दगडाची स्वयंभू शिळा आहे) परिणाम होत आहे. अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल, सुटे तेल किंवा मिश्रित तेल आणून अभिषेक करत असतात.

उद्धव ठाकरेंना कार्यकर्ते का देत आहेत ‘दे धक्का? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

यामध्ये अन्न आणि भेसळ तपासणी अहवालांनुसार असे आढळले की, काही तेलांमध्ये भेसळ असल्याने शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होत आहे. त्यामुळे शनिदेवाच्या शिळेची झीज होते आहे. याचपार्श्वभूमीवर शनिदेवाच्या शिळेची झीज होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शनि शिंगणापूर देवस्थानच्या नवीन नियमांनुसार १ मार्चपासून भाविकांना फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी तेलानेच शनिदेवावर अभिषेक करावा लागणार आहे. शनि शिंगणापूर हे भक्तीचे केंद्र मानले जाते. भगवान शनिदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे हजारो भाविक तेल अभिषेक करतात. मात्र, शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

शनैश्वर देवस्थान मंडळाने कोणता निर्णय घेतला आहे?

शिंगणापुरा चौथऱ्याला जाऊन शनिदेवाच्या मूर्तीला तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे. पण, तेलतील लोक शनिदेवाची स्वयंभू शिळेची झीज होत  असल्याचे सांगितल आहे. शनिशिंगणापुरात शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी  चौखऱ्यावरील तैलभिषेकासाठी फक्त ब्रँडेड कंपनीचे, शुद्ध रिफायनरी  खाद्यतेल वापरणे बंधनकारक आहे. ततेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याने देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला. हा बदल १ मार्च २०२५ पासून लागू करण्यात येत आहे. त्यामुळे १ मार्चपासून शनिदेवाला सुट्या तेलाऐवजी भाविकांना ब्रँडेड तेलानेच अभिषेक करावा लागणार आहे. भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास असे तेल स्वीकारले जाणार नाही किंवा ते तेल भारतीय अन्नसुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवले जाणार आहे.
दरम्यान, शनि शिंगणापूर हे भक्तीचे केंद्र मानले जाते. शनिदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविक तेल अभिषेक करण्यासाठी येथे येतात. साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे शनि देवाच्या शिळेवर परिणाम होत आहे.  अनेक भक्त विविध प्रकारचे खाद्यतेल, प्रक्रिया केलेले तेल किंवा मिश्रित तेल वापरून अभिषेक करतात.अन्न व भेसळ तपासणी अहवालांनुसार असे आढळले की, काही तेलांमध्ये भेसळ असल्यामुळे शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होत आहे. त्यामुळे शनिदेवाच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

राणेंच्या वक्तव्यावरून शरद पवार गट आक्रमक; बॅनरमधून फडणवीसांना विचारला ‘हा’ सवाल

Web Title: Shani dev to be anointed with branded oil in shani shingnapur temple decides

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 01:28 PM

Topics:  

  • oil
  • Shani Shingnapur

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: दिल्ली स्फोटानंतर शनिशिंगणापूरमध्ये तपासणी मोहीम सुरु
1

Ahilyanagar News: दिल्ली स्फोटानंतर शनिशिंगणापूरमध्ये तपासणी मोहीम सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.