Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला शिवसैनिकांनी दिला जोरदार चोप, जळगाव जिल्ह्यातील दुसरी घटना

हेमंत द्वितीये याने “माझ्याकडून चुकीची पोस्ट टाकली गेली. म्हणत त्याबद्दल माफी मागतो” असं वक्तव्य केल्यामुळे त्यास सोडून देण्यात आले. “मुख्यमंत्री यांच्या विरोधात पोस्ट टाकली जाईल त्यांना असा जाहीर चोप दिला जाईल” असंही यावेळी शिवसैनिकांनी सांगीतले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 28, 2022 | 10:32 AM
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला शिवसैनिकांनी दिला जोरदार चोप, जळगाव जिल्ह्यातील दुसरी घटना
Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका व्यक्तीला संतप्त शिवसैनिकांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरामध्ये घडला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, धरणगाव येथील हेमंत द्वितीये एका व्यक्तीने सोशल मीडियावरील जळगाव शहराच्या एका ग्रुपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली. या पोस्टमुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली.
हि पोस्ट सोशल मिडीयावर टाकल्यानंतर हेमंत द्वितीये शहरातील आयनॉक्स थिएटरला ‘मिशन काश्मीर’ चित्रपट पाहण्यासाठी आला होता. शिवसैनिकांनी त्याच्यावर पाळत ठेवत थिएटरसमोर त्यास बेदम मारहाण करत पोस्ट टाकल्याचा निषेध व्यक्त केला. हेमंत द्वितीये याने “माझ्याकडून चुकीची पोस्ट टाकली गेली. म्हणत त्याबद्दल माफी मागतो” असं वक्तव्य केल्यामुळे त्यास सोडून देण्यात आले. “मुख्यमंत्री यांच्या विरोधात पोस्ट टाकली जाईल त्यांना असा जाहीर चोप दिला जाईल” असंही यावेळी शिवसैनिकांनी सांगीतले.

[read_also content=”जापानी चित्रपट ‘ड्राइव्ह माय कार’ने जिंकला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार! https://www.navarashtra.com/movies/drive-my-car-wins-oscar-for-best-feature-film-nrps-260695.html”]

[blurb content=””]या प्रसंगी जिल्हा याप्रसंगी शिवसेनाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, महिला जिल्हाध्यक्षा शोभा चौधरी, सरीता माळी-कोल्हे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Shiv sainiks post offensive posts on social media against cm second incident in jalgaon district nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2022 | 08:23 AM

Topics:  

  • Chief Minister Uddhav Thackeray
  • Jalgaon

संबंधित बातम्या

प्रामाणिकपणा उरलाच नाही! मुंबई उच्च न्यायालयात नोकरी तरी घेतायेत मोफत धान्य, उगारला कारवाईचा बडगा
1

प्रामाणिकपणा उरलाच नाही! मुंबई उच्च न्यायालयात नोकरी तरी घेतायेत मोफत धान्य, उगारला कारवाईचा बडगा

माय मरो पण, आशा न मरो! शेतकऱ्यांना झुलवत ठेवू नका, दिलासा मिळेल की नाही? ते सांगा
2

माय मरो पण, आशा न मरो! शेतकऱ्यांना झुलवत ठेवू नका, दिलासा मिळेल की नाही? ते सांगा

Local Body Elections 2025: “कार्यकर्त्यांसाठी महायुतीचे प्रयत्न करू…; आमदार अनिल पाटील यांचे मेळाव्यात प्रतिपादन
3

Local Body Elections 2025: “कार्यकर्त्यांसाठी महायुतीचे प्रयत्न करू…; आमदार अनिल पाटील यांचे मेळाव्यात प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.