जळगाव: जळगावमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेलचे लैंगिक शोषण करण्यात आल्याच्या घटना समोर आली होती. हा आरोप स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन पोलीस निरीक्षक संदीप…
जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. हल्ला झालेल्या माजी नगरसेवकांचे नाव प्रभाकर चौधरी आहे.
जळगावातून एक घाणेरडा प्रकार समोर आला आहे. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात बोलावून तीन तरुणांना पोलीस उपनिरीक्षकाने पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करत त्यांचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे.
एक ३५ वर्षीय महिला आपल्या लहान मुलासह रात्रीच्या सुमारास जात होती. त्यावेळी तिला घरी सोसाट असे म्हणत दुचाकीवरून जंगलात नेले. तेथे तिघांनी मिळून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे स्वीय सहायक राहिलेले पांडुरंग नाफडे यांच्या पत्नीने रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर धमकी दिल्याचा आरोप केला होता.
जळगावच्या यावल तालुक्यातील मोहराळा गावात पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. या तरुणाचा घातपात झाला आहे. त्याची हत्या करण्यात आली आह, असा संशय साहिलच्या कुटुंबाकडून व्यक्त…
जळगावमध्ये हिट अँड रनचा थरार समोर आला आहे. ही घटना महाबळ परिसरात घडली आहे. भरधाव कारणे एका महिलेला धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे.या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या 'धरती आबा' योजनेंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये १७ प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी होणार आहे. केंद्र शासनाने यासाठी ८० हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत.
आरोपींचा पाठलाग करत असतांना आरोपींची पोलीस उपनिरीक्षकांच्या अंगावर गाडी घातली. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
जळगाव मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात सासरच्यांनी जावयाला निर्घृणपणे संपवलं आहे. जळगाव शहरात या घडलेल्या भयंकर घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाले आहे.
प्रेम विवाह केल्याच्या रागात एका वडिलांनी आपली मुलगी आणि जावई यांच्यावर गोळीबार केला असल्याचे समोर आले आहे. हि घटना जळगाव जिल्ह्याच्या चोपडा शहरात घडली आहे. मुलीचा जागीच मृत्यू झाला असून…
वनविभागाने बिबट्याचा त्वरित पिंजरे लावून बंदोबस्त करावा. तसेच बिबट पकडण्यासाठी विशेष प्रशिक्षीत पथकाची नेमणुक करावी अशा सूचना आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केल्या आहेत.
जळगावच्या 'खान्देश करियर महोत्सव' या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमा दरम्यान अल्का कुबल यांनी महिलांवर दिवसेंदिवस वाढ होणाऱ्या अत्याचारासंबंधित मुद्द्यांवर भाष्य केलं.
जामनेरमधील स्पर्धेत सहभागी खेळाडूंवर बक्षीसांचा अक्षरश: वर्षाव होणार, विजेत्यांना रोख पारितोषिकांसह मानाची गदा आणि 'देवाभाऊ केसरी' हा प्रतिष्ठेचा किताब प्रदान करणार आहे, अशी माहिती संयोजक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी दिली.
wrestling News: संपूर्ण महाराष्ट्रात या आयोजनाबद्दल प्रचंड उत्सुकता आणि उत्साह आहे. या कुस्ती दंगलमुळे जामनेर हे गाव जागतिक कुस्ती नकाशावर ठळकपणे झळकणार आहे.