• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane News Spains Govinda Will Salute By Building Human Towers

Thane News : “नाद करा पण आमचा कुठं” ; स्पेनचे गोविंदा देणार मानवी मनोरे रचून सलामी

यंदा ठाण्याच्या गोविंदा पथकात परदेशातील 111 गोविंदा सामील होणार आहेत. दहीहंडीच्या खेळाला साहसी खेळ म्हणून मान्यता आहेत. या खेळाला फक्त भारतातच नाही तर आता जगभरात याचं आकर्षण वाढलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 14, 2025 | 01:59 PM
Thane News : “नाद करा पण आमचा कुठं” ; स्पेनचे गोविंदा देणार मानवी मनोरे रचून सलामी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ठाणे / स्नेहा जाधव,काकडे : दहीहंडी आणि ठाणे यांचं समीकरण घट्ट आहे. ठाण्यात अनेक मानाच्या दहीहंडी मोठ्या उत्साहात साजऱ्या होतात. अशातच यंदाच्या उत्सव दुप्पट असणार आहे. यंदा ठाण्याच्या गोविंदा पथकात परदेशातील 111 गोविंदा सामील होणार आहेत. दहीहंडीच्या खेळाला साहसी खेळ म्हणून मान्यता आहेत. या खेळाला फक्त भारतातच नाही तर आता जगभरात याचं आकर्षण वाढलं आहे.

ठाण्यातील प्रतिष्ठीत संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृती दहीहंडीसाठी यंदा खास स्पेनमधील 111 गोविंदा दाखल होणार आहेत. आज पामक्लब येथे युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी स्पेनमधील मॅरेक्स दे सॅाल्ट (Marrecs de salt) 111 गोविंदांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या संघाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले.

ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पो पलटला; एका महिलेचा मृत्यू तर सातजण जखमी

आपल्या दहीहंडी महोत्सवातून दोन देशातील संस्कृतीचे आदान प्रदान होत आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी या सर्व गोविंदांचे मनापासून स्वागत करतो. हा संघ ठाणे व मुंबईत विविध ठिकाणी मानवी मनोरे रचून सलामी देणार आहेत, अशी माहिती पुर्वेश सरनाईक यांनी दिली. आजपासून मॅरेक्स दे सॅाल्ट या संघाने पाम क्लबच्या बाहेरील मोकळ्या जागेत मानवी मनोरे रचण्यासाठी सराव सुरु केला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी मनोरे रचले. संघात अगदी लहान मुला-मुलींपासून ते मोठ्यापर्यंतचा समावेश आहे.

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी

दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ४ वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे हा संघ सलामी देणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला रात्री ११ वाजता तलावपाळी येथील शिवसेना शाखा येथे उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सदर संघ सलामी देईल. दि. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी श्री सिद्धीविनायक मंदिरास स्पेनचा संघ भेट देणार असून त्या ठिकाणी मानवी मनोरे रचून सलामी देणार आहेत. संध्याकाळी माझगांव, ताडवाडी येथे हा संघ भेट देईल. दि. १६ ऑगस्ट गोपाळकाला दिवशी संस्कृती दहीहंडीत सहभागी होतील.

Web Title: Thane news spains govinda will salute by building human towers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 01:57 PM

Topics:  

  • Dahi Handi 2025
  • Marathi News
  • Thane news

संबंधित बातम्या

सावधान! ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ पूर्णपणे बनावट; जिल्हा प्रशासनाचा मोठा खुलासा
1

सावधान! ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ पूर्णपणे बनावट; जिल्हा प्रशासनाचा मोठा खुलासा

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ
2

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग
3

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक
4

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
WSDS 2026 मध्ये बहुपक्षीय सहकार्य; हवामान बदलविषयक कृती केंद्रस्थानी!

WSDS 2026 मध्ये बहुपक्षीय सहकार्य; हवामान बदलविषयक कृती केंद्रस्थानी!

Feb 28, 2026 | 05:18 PM
Iran Israel US War:तेल, सोने आणि शेअर बाजार… इराण -अमेरिका युद्धानं भारताच्या या सेक्टर्समध्ये येणार ‘तुफान’!

Iran Israel US War:तेल, सोने आणि शेअर बाजार… इराण -अमेरिका युद्धानं भारताच्या या सेक्टर्समध्ये येणार ‘तुफान’!

Feb 28, 2026 | 05:13 PM
ST Bus: एसटीच्या ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ नोंदणीला उस्फूर्त प्रतिसाद, आठवड्यात १ लाखाचा टप्पा पार

ST Bus: एसटीच्या ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ नोंदणीला उस्फूर्त प्रतिसाद, आठवड्यात १ लाखाचा टप्पा पार

Feb 28, 2026 | 05:13 PM
Maharashtra Politics: राज्यात मोठी घडामोड! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

Maharashtra Politics: राज्यात मोठी घडामोड! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

Feb 28, 2026 | 05:11 PM
Beed Crime News:’धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तर खेळ खल्लास..’; सुरेश धस, जरांगेंना कुणी दिली धमकी

Beed Crime News:’धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तर खेळ खल्लास..’; सुरेश धस, जरांगेंना कुणी दिली धमकी

Feb 28, 2026 | 05:07 PM
कमी पैशात प्रिमिअम लुक! रस्त्यावर धावाल तर लोकं पाहतच बसतील; ‘ही’ बाईक वाढवेल तुमचा Swag

कमी पैशात प्रिमिअम लुक! रस्त्यावर धावाल तर लोकं पाहतच बसतील; ‘ही’ बाईक वाढवेल तुमचा Swag

Feb 28, 2026 | 05:06 PM
SSC Exam Paper Leak : बीड जिल्ह्यात पेपरफुटी? प्रश्नपत्रिका मोबाईलवर व्हायरल… केंद्रावर तातडीने चौकशी सुरू

SSC Exam Paper Leak : बीड जिल्ह्यात पेपरफुटी? प्रश्नपत्रिका मोबाईलवर व्हायरल… केंद्रावर तातडीने चौकशी सुरू

Feb 28, 2026 | 05:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM
THANE : रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये – आनंद परांजपे

THANE : रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये – आनंद परांजपे

Feb 28, 2026 | 03:22 PM
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM
KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

Feb 27, 2026 | 02:50 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.