साहसी खेळ म्हणून दहीहंडीला जागतिक पातळीवर मान्यता आहे. अशातच आता मुंबईतील एका दहीहंडी मंडळाने गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव मिळवलं आहे. जाणून घ्या सविस्तर..
पुण्यात जल्लाेषाच्या वातावरणात दहीहंडीचा उत्सव शहरात साजरा केला. त्याचवेळी आता कार्यकर्त्यांना गणेशाेत्सवाचे वेध लागल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
भोईवाडा येथील स्वातंत्र्यसैनिक सदाकांत ढवन उद्यान येथे साजऱ्या होत असलेल्या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोविंदा व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे दहीहंडी महोत्सव भव्यदिव्य जल्लोषात पार पडला. गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही नागरिकांच्या उत्साहात आणि एकोप्याने साजरी करण्यात आली.
ठाण्यात जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल १० थर रचून विश्वविक्रम केला असून या विक्रमानंतर मंत्री सरनाईक यांनी मंडळाला २५ लाखांचे पारितोषिक जाहीर करताच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जयघोष सुरू केला.
श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी उत्सवानिमित्त पुणे शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी यांच्यासह चार हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर तैनात असणार आहे.
यंदा ठाण्याच्या गोविंदा पथकात परदेशातील 111 गोविंदा सामील होणार आहेत. दहीहंडीच्या खेळाला साहसी खेळ म्हणून मान्यता आहेत. या खेळाला फक्त भारतातच नाही तर आता जगभरात याचं आकर्षण वाढलं आहे.
जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या सणांचा संबंध द्वापार युगाशी संबंधित आहे. यावर्षी दहीहंडीचा सण कधी साजरा करण्यात येणार आहे, त्यामागील इतिहास जाणून घेऊया
महाराष्ट्र शासनाने २०२५ या वर्षातील महत्वाच्या सण-उत्सवांकरिता स्थानिक सुट्ट्यांची अधिकृत घोषणा केली आहे.याबाबत शाहूचे शुद्धिपत्रक जारी करण्यात आले आहे.
दहीहंडी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याचनिमित्ताने शिवसेना उबाठा युवासेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक राजेश वायाळ (पाटील) यांनी कोपरीच्या अष्टविनायक चौकात दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे.
गोकुळाष्टमीली दहिहंडीला १०-१२ पेक्षाही जास्त मानवी थर लावले जातात. यावेळी पडून अनेक गोविंदा जखमी होतात. याचपार्श्वभूमीवर आता गोकुळाष्टमीसाठी सरकारने मोठी घोषणा केली.