Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : शंभूराजेंचा एकेरी उल्लेख खपवून घेणार नाही; संभाजी ब्रिगेड’ने नाव बदलावे अन्यथा…., दीपक काटेंची परखड भूमिका

“धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव एकेरी घेणं हे आमच्या अस्मितेवरचा घाव आहे. ‘संभाजी ब्रिगेड’ ही संघटना जर खरंच महाराजांचा सन्मान करत असेल, तर त्यांनी आपलं नाव बदलून ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड’ करावं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 29, 2025 | 08:05 PM
Thane News : शंभूराजेंचा एकेरी उल्लेख खपवून घेणार नाही; संभाजी ब्रिगेड’ने नाव बदलावे अन्यथा…., दीपक काटेंची परखड भूमिका
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे / स्नेहा जाधव,काकडे :  “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव एकेरी घेणं हे आमच्या अस्मितेवरचा घाव आहे. ‘संभाजी ब्रिगेड’ ही संघटना जर खरंच महाराजांचा सन्मान करत असेल, तर त्यांनी आपलं नाव बदलून ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड’ करावं. अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होणार यात शंका नाही !” अशा थेट शब्दांत शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे यांनी ‘संभाजी ब्रिगेड’वर सडकून टीका केली.

ठाण्यात टीप टॉप येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत मार्गदर्शक म्हणून बोलताना काटे यांनी चेतावणीच दिली. “हा विषय केवळ नावाचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे. धर्मवीर संभाजी महाराज हे केवळ इतिहासपुरते उरले नाहीत, ते आमच्या रक्तात आहेत. त्यांच्या नावाशी छेडछाड सहन केली जाणार नाही.”

शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आलं की, ‘संभाजी ब्रिगेड’ने वारंवार मागणी करूनही नाव बदलण्याकडे दुर्लक्ष केल्याने असंतोष वाढतो आहे. महाराजांचा वारसा आणि शौर्य गगनाला भिडलेलं असताना, ‘संभाजी’ इतक्यावर नाव आडकवणं हे संपूर्ण शिवप्रेमींसाठी अपमानकारक आहे.

दीपक काटे म्हणाले, “नावात सन्मान असतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते. त्यांचे बलिदान, त्यांचा धर्माभिमान, त्यांची निष्ठा यामुळे आज आम्ही अभिमानाने मराठा म्हणून उभे आहोत. त्या महापुरुषाचं नाव जपणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. पण ‘ब्रिगेड’चे पदाधिकारी याकडे राजकीय फायद्याच्या दृष्टिकोनातून बघत असल्याचं दिसतंय.”

या मुद्यावरून समाजात आधीच रोष पसरलेला असून, काही दिवसांपूर्वी सोलापूर मध्ये ‘संभाजी ब्रिगेड’च्या प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडावर शंभूभक्तांनी काळं फासलं. या घटनेमुळे विषय आणखी पेटला असून, आता शिवधर्म फाउंडेशनने पुढील आंदोलनाची रणनिती आखण्याचा निर्णय घेतला आहे.

काटे यांनी सांगितलं, “ही चेतावणी समजून घ्या. महाराजांविषयी जराही अपमानकारक उल्लेख झाला, तर शिवधर्म फाउंडेशन शांत बसणार नाही. आमच्या भावना शाबूत आहेत. ‘संभाजी ब्रिगेड’ने अजून वेळ घालवू नये. नाव बदलून इतिहासाची आणि शिवप्रेमींची प्रतिष्ठा राखावी. अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या तर त्याची जबाबदारी त्या संघटनेवरच राहील.”

शिवधर्म फाऊंडेशनची पत्रकार परिषदेत फाऊंडेशनचे संस्थापक दीपक काटे येणार असल्याचे समजताच, संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी काटे यांच्या विरोधात निदर्शन केली. दरम्यान वागळे इस्टेट पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत
कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.संभाजी ब्रिगेडने आपल्या नावात बदल करावा यासाठी धर्मादाय आयुक्त आणि निवडणूक आयोगाला लेखी निवेदन शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने लेखी निवेदन दिले जाणार आहे.

Web Title: Thane news will not tolerate any mention of shambhuraj sambhaji brigade should change its name or else deepak kates firm stand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 08:05 PM

Topics:  

  • Sambhaji Brigade

संबंधित बातम्या

‘माझ्यावर झालेला हल्ला सरकार पुरस्कृत, चंद्रशेखर बावनकुळे हे मास्टरमाईंड’; प्रविण गायकवाड यांचा गंभीर आरोप
1

‘माझ्यावर झालेला हल्ला सरकार पुरस्कृत, चंद्रशेखर बावनकुळे हे मास्टरमाईंड’; प्रविण गायकवाड यांचा गंभीर आरोप

Pravin Gaikwad Attack: प्रविण गायकवाड हल्ला प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; सात जणांवर थेट…
2

Pravin Gaikwad Attack: प्रविण गायकवाड हल्ला प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; सात जणांवर थेट…

Pravin Gaikwad Attack: प्रवीण गायकवाडांवरील हल्ला प्रकरण पोहोचले विधानसभेत; CM फडणवीस म्हणाले, “ते फिर्याद देण्यास…”
3

Pravin Gaikwad Attack: प्रवीण गायकवाडांवरील हल्ला प्रकरण पोहोचले विधानसभेत; CM फडणवीस म्हणाले, “ते फिर्याद देण्यास…”

‘मी आज जिवंत आहे ते फक्त माझ्या कार्यकर्त्यांमुळे’; अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाडांची पहिली प्रतिक्रिया
4

‘मी आज जिवंत आहे ते फक्त माझ्या कार्यकर्त्यांमुळे’; अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाडांची पहिली प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.