Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गावच्या घरी गौराईचे आगमन 

Eknath Shinde :  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी दरे येथे कुटुंबीयांसह पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. यावेळी गौरी-गणपतीचे दर्शन घेत त्यांनी गावातील पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. भजन, सामूहिक आरती आणि पारंपरिक जाखडी नृत्याने गणेशोत्सवाचा उत्साह वाढला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 18, 2026 | 07:14 PM
Eknaath Shinde ( फोटो सौजन्य सोशल मिडिया )

Eknaath Shinde ( फोटो सौजन्य सोशल मिडिया )

Follow Us
Follow Us:
  • जिथे – जिथे मराठी माणसं तेथे गणेश उत्सव साजरा केला जातो …..
  • शिंदे कुंटुंबाने मोठ्या उत्साहात साजरा केला गणेश उत्सव
  • गावातील लोकांनी देखिल घेतला  सहभाग
Eknath Shinde :  बुद्धीची देवता आणि मांगल्याचे प्रतीक म्हमून ओळख असलेले गणपती बाप्पा सोमवार पासून प्रत्येक घरात आणि चौकात विराजमान झाले. बाप्पांचे स्वागत सर्वत्र ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात करण्यात आले . गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘मोरया… मोरया…’ च्या गजरात बाप्पा दाखल झाल्याने सर्वत्र गणेशभक्तीला उधाण आले , या मध्ये गौराईचे स्वागत झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. पाचव्या दिवशी गौराईचे स्वागत करण्यात येते. आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी म्हणजे सातारा जिल्ह्यातील दरे गावातील  घरी त्यांनी गौरी – गणपत्तीचे दर्शन घेतले व गावातील पारंमपारिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमात सहभाग घेतला.
Eknath Shinde Live । दरे,सातारा पत्रकारांशी संवाद – लाईव्ह https://t.co/tjpqs66ll4 — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 18, 2026

 

” जिथे – जिथे मराठी माणसं तेथे गणेश उत्सव साजरा केला जातो  …..”

“दर वर्षी आमच्या गावच्या घरात गणपती असतो , त्या निमित्ताने मी गावच्या घरी गणपत्तीसाठी येत असतो. देश भरात गणेश उत्सव साजरा केला जातो, जेथे मराठी माणसं आहेत तेथे गणेश उत्सव साजरा केला जातो, मी गावात येऊन वृक्ष लागवड करतो वाढतं ग्लोबल वारमिंग लक्षात घेता वृक्ष लागवड केली पाहिजे. करोडो झाडं शासनाच्या वतीने लावली गेली आहेत. कोण माझ्यावर आरोप प्रत्यारोप करतात यावर मी लक्ष देत नाही.”  असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. (DCM) Eknath Shinde:

Eknath Shinde : ‘मुंबईत येण्याचा निर्णय पुन्हा विचार करा’; एकनाथ शिंदेंचं …

शिंदे कुंटुंबाने मोठ्या उत्साहात साजरा केला गणेश उत्सव 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यात त्यांच्या मूळगावी आहेत ,  मोठ्या उत्साहात, आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने त्याच्या गावात आणि घरात गणेशोस्तव साजरा करण्यात आला.  यानिमित्ताने त्याच्या घरात गौराईचेही वाजत गाजत आगमन करण्यात आले, यानिमित्ताने गावातील त्याच्या घरी रात्री उशिरा पर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून भजन व  पारंपरिक जाखडी नृत्य, सामूहिक आरती असे अनेक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा करणअयात आला. सामूहिक आरतीमुळे संपूर्ण घर भक्तिभावाने भरून गेल्याचे पाहण्यास मिळाले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ.लता शिंदे तसेच शिंदे कुटुंबातील सर्व सदस्यांचा सहभाग पाहणअयास मिळाला.

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या …

गावातील लोकांनी देखिल घेतला  सहभाग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून भजन व  पारंपरिक जाखडी नृत्य, सामूहिक आरती असे अनेक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा केला, या मध्ये गावातील सदस्यांनी देखिल सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले .  

 

 

Web Title: Eknath shinde ganeshotsav dare satara shinde family ganpati festival 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • Chief Minister Eknath Shinde
  • CM Eknath Shinde Group
  • eknath shinde news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.