मुंबईतील शिवसेना आणि भाजपच्या काही आमदारांच्या मतदारसंघांनाही मोठा निधी मिळाला आहे. यात चेंबूर, घाटकोपर पूर्व, कुलाबा, चारकोप आणि बोरिवली मतदारसंघांचा समावेश आहे
शिवसेना शिंदे गटाच्या भिवंडी लोकसभा विभागाची युवा सेनेची कार्यकारीणी जाहीर झाली आहे. ही कार्यकारिणी जाहिर झाल्यावर युवा सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे.
अत्यंत हुशारीने पावले टाकत व राजकीय चाली प्रतिचाली खेळत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे जात आहेत. देवेंद्र फडणवीसांसारखा मित्र मार्गदर्शक त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे भाजपचा महापौर मुंबईत व शिंदे सेनेचा महापौर ठाण्यात…
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत औद्योगिक नगरी पंचायत विधेयक २०२२ संमत करावं, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. ते विधेयक बहुमताने मंजूर…
ऐनवेळी सांगली जिल्ह्यातील (Sangali) दौऱ्यात बदल करून मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde And Vishwajeet Kadam Meeting) यांनी थेट काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांची भेट घेतली.
आधारतीर्थ आधार आश्रम ट्रस्ट या संस्थेतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या मुलींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी १ जुलै ते ८ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत ३९९ फाईल्सचा निपटारा केला आहे. नवीन सरकारने कार्यभार स्वीकारल्यापासून ते आजतागायत जनहिताचे विविध निर्णय झपाट्याने घेतले आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अर्थात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन बाकी आहे. त्यासाठी शासनाने 100 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेत नेतेपद भूषवणारे लिलाधर डाके (Liladhar Dake) यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची भेट…
आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी…
त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती आपल्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. जयंतीनिमित्त लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन,' असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.