Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News : नाल्याच्या उघड्या झाकण्यामुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; हा अपघात नाही, तर ही हत्या आहे मनसे नेते राजू पाटील यांचा आरोप

डोंबिवलीत उघड्या नाल्यात एका 13 वर्षीय निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. केडीएमसी आणि एमएमआरडीएच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाला. हा अपघात नाही तर... मनसे नेते राजू पाटील यांचा पालिकेवर गंभीर आरोप.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 29, 2025 | 08:33 PM
KDMC News : नाल्याच्या उघड्या झाकण्यामुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; हा अपघात नाही, तर ही हत्या आहे मनसे नेते राजू पाटील यांचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

डोंबिवलीत उघड्या नाल्यात एका 13 वर्षीय निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. केडीएमसी आणि एमएमआरडीएच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाला. हा अपघात नाही तर हत्या आहे. KDMC आणि बेफिकर प्रशासनाने केलेली हत्या आहे अशा गंभीर आरोप मनसे नेते राजू पाटील यांनी केला आहे.

मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच डोंबिवलीत संतापाची लाड पसरली आहे. मंडपात भंडाऱ्या दरम्यान जेवणासाठी गेलेला मुलगा उघड्या नाल्यात पडला. या नाल्याचे झाकण उघडे होते. या नाल्याच्या जेवणासाठी आलेली लोक हात धुत होती. नाल्यावरील झाकण काही दिवसापूर्वी तुटले. MMRDA कडून रिंग रोड प्रकल्पाचे काम सुरु आहे. याठिकाणी RMC च्या गाड्या जातात. या गाड्यामुळे नाल्यावरील झाकण तुटले होते.

काय म्हणाले राजू पाटील ?

 

डोंबिवलीत १२/१३ वर्षांच्या चिमुकल्या आयुष चा उघड्या नाल्यात पडून मृत्यू झाला आहे. हा अपघात नाही, तर केडी‘यम’सी आणि बेफिकीर प्रशासनाने केलेली हत्या आहे !
नाले झाकण्याचं काम न केल्यामुळे, वर्षानुवर्षं सुरू असलेल्या केडिएमसीच्या भोंगळ कारभारामुळे निरपराध जीव जात आहेत. काही… pic.twitter.com/fudDm2sm9K
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) September 29, 2025

डोंबिवलीत १२/१३ वर्षांच्या चिमुकल्या आयुष चा उघड्या नाल्यात पडून मृत्यू झाला आहे. हा अपघात नाही, तर केडी‘यम’सी आणि बेफिकीर प्रशासनाने केलेली हत्या आहे.  नाले झाकण्याचं काम न केल्यामुळे, वर्षानुवर्षं सुरू असलेल्या केडिएमसीच्या भोंगळ कारभारामुळे निरपराध जीव जात आहेत. काहीनागरीकांनी वारंवार तक्रार करुन प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मनसे नेते राजू पाटील यांनी ट्वीट करीत संताप व्यक्त केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, डोंबिवलीत 13 वर्षांच्या चिमुकल्या आयुष चा उघड्या नाल्यात पडून मृत्यू झाला आहे. हा अपघात नाही, तर केडी ‘यम’सी आणि बेफिकीर प्रशासनाने केलेली हत्या आहे ! नाले झाकण्याचं काम न केल्यामुळे, वर्षानुवर्षं सुरू असलेल्या केडिएमसीच्या भोंगळ कारभारामुळे निरपराध जीव जात आहेत. काही वर्षांपूर्वी नांदीवलीतील दोन तरुण, खंबाळपाड्यात मॅनहोलमध्ये तिघांचा मृत्यू, आयरे गावात इमारत कोसळून मृत्यू.ही मृत्यूंची मालिका कधी थांबणार आहे ? अजून किती जणांनी प्राण गमावल्या नंतर प्रशासन जागे होणार? या हत्येला जबाबदार कोण ? त्यांच्यावर कारवाई कोण करणार?

डोंबिवलीत उघड्या नाल्यात एका १३ वर्षीय निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. केडीएमसी आणि एमएमआरडीएच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मनसे नेते राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना ट्वीट करीत संताप व्यक्त केला आहे. आत्ता प्रशासन किती लोकांचा जीव घेणार. हा अपघात नाही. तर ही हत्या आहे. तर केडी ‘यम’सी आणि बेफिकर प्रशासनाने केलेली हत्या आहे अशा गंभीर आरोप मनसे नेते राजू पाटील यांनी केला आहे.

मनसे नेते राजू पाटील यांनी हे ट्वीट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. केडीएमसीच्या निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. या निष्काळजीपणामुळे नुकत्याच काही महिन्यात किती लोकांचा मृत्यू झाला हे देखील सांगितले आहे. राजू पाटील यांचे म्हणणे आहे की आतापर्यंत इतक्या लोकांचा मृत्यू झाला. आता या मुलाचा मृत्यू झाला. यासाठी कोणाला जबाबदार ठरविले जाणार अजून किती जणांनी प्राण गमाविल्यांतर प्रशासन जागे होणार असा सवाल उपस्थित केला आहे.

Web Title: Kdmc news 13 year old boy dies due to open drain cover mns leader raju patil alleges that this is not an accident but murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 08:33 PM

Topics:  

  • KDMC
  • MLA Raju Patil
  • MNS

संबंधित बातम्या

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी
1

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी

‘गनिमी कावा’, अनेक महिने गुंडाळून ठेवलेल्या शिवस्मारकाचे अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण
2

‘गनिमी कावा’, अनेक महिने गुंडाळून ठेवलेल्या शिवस्मारकाचे अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

KDMC News : केडीएमसी निवडणूकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहिर! पण अंतर्गत सीमा रेषा स्पष्ट नसल्याने इच्छुकांमध्ये गोंधळ
3

KDMC News : केडीएमसी निवडणूकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहिर! पण अंतर्गत सीमा रेषा स्पष्ट नसल्याने इच्छुकांमध्ये गोंधळ

काँग्रेस मनसेसोबत युती करणार का? हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
4

काँग्रेस मनसेसोबत युती करणार का? हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.