डोंबिवलीत उघड्या नाल्यात एका 13 वर्षीय निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. केडीएमसी आणि एमएमआरडीएच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाला. हा अपघात नाही तर... मनसे नेते राजू पाटील यांचा पालिकेवर गंभीर आरोप.
कुणाल कामरा हा सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आला आहे. त्याने एकनाथ शिंदेंवर टीका करणारी कविता सादर केली होती. यानंतर आता मनसे नेते राजू पाटील यांनी त्याची नवीन व्हिडिओ शेअर केली…
बऱ्याच ठिकाणी तर आठवडाभर कचऱ्याच्या गाड्या येत नाहीत त्यामुळे घरामध्ये त्याचबरोबर रस्त्याच्या शेजारी कचरा तसाच साठून राहतो. स्वच्छता सेवेच्या मोहिमेचा शुभारंभ ठाण्यात झाला. मात्र चार दिवसापासून दिवा विभागातील कचरा उचलला…
डोंबिवलीमधील रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विस्तारित फलाटाच्या भागावर मागील दीड वर्षांपासून छत त्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यानंतर डोंबिवली रेल्वे…
डोंबिवली जीमखानासमोरचा रस्ता हा सिमेंटचा तयार करण्यात आला. सिमेंटचा रस्ता तयार झाल्यावर त्याच रस्त्याला तडे गेले आहे. या रस्त्याच्या तडे गेल्याने या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या प्रकरणी…
सध्या एमएमआर क्षेत्रात झपाट्याने बांधकामे सुरु आहेत. एका वर्षात एक लाखापेक्षा अधिक सदनिकांमध्ये नागरिकांचे वास्तव्य होणार आहे. मात्र साध्याच भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
मनोज जरांगे यांचं मुंबईत स्वागतच आहे. मात्र, आरक्षणासाठी आंदोलन करताना वातावरण खराब होऊ नये, आपण या राज्याचे सुपुत्र आहोत, याचं भान ठेवूनच सर्वांनी आंदोलन करावं, असा सल्ला मनसे आमदार राजू…
डोंबिवली जीमखान्यात कोविड काळात कोविड सेंटरसाठी मोफत जागा दिली होती. कोविड संपल्यावर अनेक विनवण्या करुनही केडीएमसी एका प्रकारे कृतघ्नता दाखवित जागा रिकामा करुन दिली नव्हती.
कल्याण (अमजद खान) : रेल्वे प्रशासनाकडून उपनगरीय गाड्यात अधिकृत फेरीवाल्यांना व्यावसाय करण्याची परवानगी दिली जाण्याच्या हालचाली सुरु आहेत. रेल्वेच्या गाड्या कमी आहेत. प्रवाशांना सकाळ संध्याकाळ धक्के खात लोंबकळत प्रवास करावा…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील (MLA Raju…