Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संपूर्ण शक्तिपीठ महामार्गच रद्द करावा; संघर्ष समितीचा कडाडून विरोध

राज्यातील 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा विरोध झुगारून शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तातडीने प्रक्रिया सुरू करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 17, 2025 | 01:35 PM
शक्तिपीठ महामार्गाला संघर्ष समितीचा विरोध

शक्तिपीठ महामार्गाला संघर्ष समितीचा विरोध

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : राज्यातील बारा जिल्ह्यांतून जाणारा प्रस्तावित संपूर्ण शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून लढा सुरू आहे. परंतु, सरकारने हा रस्ता करण्याच्या हालचाली पुन्हा सुरू केल्या आहेत. त्याला तीव्र विरोध असून, तो रद्दच झाला पाहिजे अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात राज्यव्यापी बैठकीत लढ्याचे रणशिंग फुंकले जाईल, असा इशारा शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी दिला.

हेदेखील वाचा ; Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत होणार जमा; ३,६९० कोटी रुपयांची मंजूरी

फोंडे म्हणाले, “राज्य सरकारकडून शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये या मार्गाला विरोध नसल्याचे चित्र सरकारकडून रंगविले जात आहे. परंतु, इतर जिल्ह्यात सुरू असलेली आंदोलने सरकारला दिसत नाहीत का? असा प्रश्न आहे. त्यातच या महामार्गासाठी पर्यावरणीय परवानगी एका दिवसात संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन पाहणी न करता हा प्रकार केला असून त्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे,” असे फोंडे यांनी सांगितले.

कोल्हापूर या महामार्गातून वगळले असल्याचे मंत्र्यांकडून सांगितले जात आहे. परंतु, शेतकऱ्यांचा यावर विश्वास नसून त्याबाबत संभ्रम आहे. यासाठी जिल्ह्यातील मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्वपक्षीयांसह शेतकऱ्यांची बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे, असेही फोंडे म्हणाले.

राज्यातील 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा विरोध झुगारून शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तातडीने प्रक्रिया सुरू करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी त्याचसोबत पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणाऱ्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने काम सुरू करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

हेदेखील वाचा ; Santosh Deshmukh Case : ‘आका’कडून ठराविक लोकांना पेमेंट असं म्हणत सुरेश धस यांनी केली ‘ही’ मागणी

Web Title: The entire shaktipeeth highway should be cancelled sangharsh samiti strongly opposes nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 01:35 PM

Topics:  

  • Satej Patil

संबंधित बातम्या

Mahadevi Elephant: ‘माधुरी’ला परत आणण्यासाठी कोल्हापूरकर सरसावले; ‘ही’ मोहीम राबवत थेट….
1

Mahadevi Elephant: ‘माधुरी’ला परत आणण्यासाठी कोल्हापूरकर सरसावले; ‘ही’ मोहीम राबवत थेट….

‘…तर ते माझ्या टार्गेटवर असतील, त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होईल’; सतेज पाटील यांनी दिला इशारा
2

‘…तर ते माझ्या टार्गेटवर असतील, त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होईल’; सतेज पाटील यांनी दिला इशारा

Kolhapur : रॉयल्टी बुडवून नाही तर कष्टाने हेलिकॉप्टर घेतलयं; शिवाजी पोवारांचा सतेज पाटलांना टोला
3

Kolhapur : रॉयल्टी बुडवून नाही तर कष्टाने हेलिकॉप्टर घेतलयं; शिवाजी पोवारांचा सतेज पाटलांना टोला

शक्तीपीठ महामार्गाविरोधात बळीराजाची ‘शक्ती’ एकवटली; 12 जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन
4

शक्तीपीठ महामार्गाविरोधात बळीराजाची ‘शक्ती’ एकवटली; 12 जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.