Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वरसम्राज्ञी लता दिदिंचा आज प्रथम स्मृतीदिन, राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

ज्यांची गाणी ऐकत कित्येक पिढ्या मोठ्या झाल्या. अशा महान गायिका स्वरसम्राज्ञी लता दिदि अर्थात लता मंगेशकर यांचा आज प्रथम स्मृतीदिन आहे. मागील वर्षी ६ फेंब्रुवारी २०२२ या दिवशी लता दिदिंनी दिर्घ आजारामुळं अखेरचा श्वास घेतला होता.

  • By Amrut Sutar
Updated On: Feb 06, 2023 | 07:41 AM
स्वरसम्राज्ञी लता दिदिंचा आज प्रथम स्मृतीदिन, राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई- भारतीय संगीतातील एक परिमाण, संगीत क्षेत्राचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या नावांशिवाय तो पूर्ण करता येणार नाही. ज्यांनी विविध भाषात हजारो गाणी गायली. ज्यांची गाणी ऐकत कित्येक पिढ्या मोठ्या झाल्या. अशा महान गायिका स्वरसम्राज्ञी लता दिदि अर्थात लता मंगेशकर यांचा आज प्रथम स्मृतीदिन आहे. मागील वर्षी ६ फेंब्रुवारी २०२२ या दिवशी लता दिदिंनी दिर्घ आजारामुळं अखेरचा श्वास घेतला होता.

संपूर्ण देश हळहळला…

यावेळी संपूर्ण देश हळहळला होता. संगीतावर गारुड घालणारे आणि स्वत:सह करोडो लोकांचे जीवन संगीत आणि गाण्यानं समृद्ध करणाऱ्या लता दिदिंच्या जाण्यानं संगीतातील न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आज दिदिंचा प्रथम स्मृतीदिन आहे. त्यामुळं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्व धर्मांतील चांगल्या गोष्टींचे त्या अनुकरण करायच्या. आमच्या घरी ज्या आत्मीयतेने दिवाळी साजरी केली जायची तितक्याच धामधुमीत ख्रिसमस साजरा व्हायचा. ईदला बिर्याणी यायची. सणवारांदिवशी संपूर्ण भारतीय उपखंड आणि पाश्चिमात्य संस्कृती एकाच छताखाली नांदत असल्यासारखे वाटायचे.

प्रथम स्मृतीदिन

आज दिदिंचा प्रथम स्मृतीदिन आहे. त्यामुळं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईसह राज्यभरात लता दिदिंना अभिवादन करण्यासाठी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी विविधा सांगितिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज  काही लोकांना दिदिंची गाणी ऐकल्याशिवाय झोप लागत नाही किंवा दिदिंच्या गाण्यांची एवढी सवय झाले की, दिदिंचे गाणे हे आयुष्याच अविभाज्य घटक झाला असल्याचं त्यांच्या चाहत्यांनी म्हटलं आहे.

Web Title: Today is the first memorial day of vocal empress lata didi various programs are being organized across the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2023 | 07:41 AM

Topics:  

  • Lata Mangeshkar

संबंधित बातम्या

पहलगाम हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि फवाद खानविषयी केलं महत्वाचं विधान
1

पहलगाम हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि फवाद खानविषयी केलं महत्वाचं विधान

Dinvishesh : लता मंगेशकर दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित; जाणून घ्या 04 एप्रिलचा इतिहास
2

Dinvishesh : लता मंगेशकर दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित; जाणून घ्या 04 एप्रिलचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.