Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांद्याचा बेमुदत लिलाव बंदचा आजचा तिसरा दिवस; कांदा रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी केला निषेध

केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात (Onion Export) शुल्क लावल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी आक्रमक झाले असून, कांद्याचा बेमुदत लिलाव बंदचा आजचा तिसरा दिवस आहे. सरकारच्या याच निर्णयाच्या विरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने नाशिकच्या शिंदे टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 23, 2023 | 12:43 PM
Lasalgaon-Onion

Lasalgaon-Onion

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात (Onion Export) शुल्क लावल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी आक्रमक झाले असून, कांद्याचा बेमुदत लिलाव बंदचा आजचा तिसरा दिवस आहे. सरकारच्या याच निर्णयाच्या विरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या वतीने नाशिकच्या शिंदे टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने निर्यात शुल्क मागे घेऊन कांद्याला किमान 4 हजार रुपयांचा हमीभाव मिळवून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने केली. शिंदे टोल नाक्यावर आंदोलन करत असताना या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. यामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. कांद्याला चांगला हमीभाव द्यावा, त्याचप्रकारे शेतकऱ्यांचं विज बिल माफ करावे, टोमॅटो आयात बंद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून करण्यात आली.

यावेळी शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी रस्त्यावर कांदा फेकून आपला निषेध व्यक्त केला. केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. या मागण्यांचे निवेदन पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांना देण्यात आले.

Web Title: Today is the third day of indefinite onion auction ban farmers protested by throwing onions on the road nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2023 | 12:43 PM

Topics:  

  • maharashtra news
  • onion export

संबंधित बातम्या

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर
1

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण
2

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही
3

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही

Ahilyanagar News: अतिवृष्टी होऊन गेली सुद्धा मात्र शेतकरी मदतीपासून वंचितच! चिंचोडी शिराळ परिसरातील बळीराजा नाराज
4

Ahilyanagar News: अतिवृष्टी होऊन गेली सुद्धा मात्र शेतकरी मदतीपासून वंचितच! चिंचोडी शिराळ परिसरातील बळीराजा नाराज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.