अमेरिकेने भारतीय फळे आणि भाज्यांसाठी आपली बाजारपेठ आणखी खुली करावी अशी भारताची इच्छा आहे. यासाठी अमेरिकेने आपले कडक आरोग्य आणि सुरक्षा मानके शिथिल करणे आवश्यक आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून कांदा निर्यात शूल्क रद्द करण्यात आले. त्यानंतर आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंद आहे.
कांदा निर्यातीबाबत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहे.
कांदा दर वाढीमुळे सामान्य ग्राहक आणि सरकार या दोघांचीही चिंता वाढली आहे. देशभरात सध्या कांदा सरासरी किंमत 70-80 रुपये प्रति किलोवर आहे. नोएडा येथे कांदा ७० ते ७५ रुपये किलोने…
बांगलादेशच्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता.७) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र…
यंदा चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे जूनपासून कांद्यासह खरीप (उन्हाळी) पिकांची चांगली पेरणी होईल. चालू वर्षासाठी 5,00,000 टन लक्ष्यत बफर स्टॉक राखण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील एजन्सींनी नुकत्याच झालेल्या रब्बी (हिवाळी) पिकातून कांद्याची खरेदी…
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील (Onion Export) बंदी पूर्णपणे हटवली आहे. निर्यातबंदी हटवली असली तरी, दुसऱ्या बाजूला 550 डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात शुल्क लागू करण्यात आले आहे.
Onion Export : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली असल्याने आता शेतकऱ्यांना कांदा परदेशात पाठवता येणार आहे. केंद्र सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि…
केंद्र सरकारडून कांद्यावर निर्यात बंदी लावण्यात आली आहे. कांद्यावर लावण्यात आलेल्या निर्यात बंदीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेंमध्ये कांद्याचे दर कमी झाले आहेत.
गेल्या ऑक्टोबर महिन्यातील २६ तारखेला ६० रुपयांवर गेलेले कांद्याचे बाजार रविवारी ४० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर (Onion Export) लावण्यात आलेले ४० टक्क्यांचे शुल्क कमी केल्यानंतरही गेल्या…
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर (Onion Export) 40 टक्के कर लावल्यामुळे कांद्याचे दर पडले. त्यामुळे नाशिकसह नगर जिह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव (Onion Auction) बंद पाडले. त्यामुळे केंद्र सरकारने नाफेडमार्फत दोन…
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव (Onion Auction) पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र, सुरु झालेले लिलाव दोन तासांत बंद पडले. कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले आहेत.
केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात (Onion Export) शुल्क लावल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी आक्रमक झाले असून, कांद्याचा बेमुदत लिलाव बंद होता. नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव दोन दिवसांपासून ठप्प होता. यामुळे शेतकरी…
केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात (Onion Export) शुल्क लावल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी आक्रमक झाले असून, कांद्याचा बेमुदत लिलाव बंदचा आजचा तिसरा दिवस आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव दोन दिवसांपासून ठप्प…
केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात (Onion Export) शुल्क लावल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी आक्रमक झाले असून, कांद्याचा बेमुदत लिलाव बंदचा आजचा तिसरा दिवस आहे. सरकारच्या याच निर्णयाच्या विरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस…
आजपासून सहकारी संस्था नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (NCCF माध्यमातून प्रति किलो 25 रूपये दरात कांद्याची विक्री सुरू होणार आहे. शनिवारी केंद्र सरकारने देशातून होणाऱ्या कांद्याच्या निर्यातीवर 40…
छत्रपती संभाजीनगर इथून शेतकऱ्यांचा कांदा तेलंगणा राज्यातील (Telangana State) हैदराबाद येथे पाठवला असता 1900 ते 2000 रुपये इतका बाजार भाव (Onion Rate) मिळतो. येथे तोच कांदा येथे 900 ते एक…
कोणताही प्रस्ताव राज्य सरकारकडून अद्यापी प्राप्त झाला नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. राज्यातील कांदा उत्पादकांना योग्य दर मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला…