Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“अनैतिक धंदे चालू आहेत मटका , जुगार ,दारु तुमच्याच ताफ्यात असतात”; माजी आमदार परशुराम उपरकरांचा नितेश राणेंवर घणाघात

डॉक्टरांची रिक्त पदे , ठेकदारांची थकलेली बिले , जिल्हा नियोजनला 400 कोटी आणल्यास पालकमंत्र्यांचा जाहीर सत्कार करण्यात येईल असं माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 05, 2025 | 06:30 PM
"अनैतिक धंदे चालू आहेत मटका , जुगार ,दारु तुमच्याच ताफ्यात असतात"; माजी आमदार परशुराम उपरकरांचा नितेश राणेंवर घणाघात

"अनैतिक धंदे चालू आहेत मटका , जुगार ,दारु तुमच्याच ताफ्यात असतात"; माजी आमदार परशुराम उपरकरांचा नितेश राणेंवर घणाघात

Follow Us
Close
Follow Us:

कणकवली/ भगवान लोके  : सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्हा नियोजन बैठक राणे कुटुंबीयांनी चालवली आहे, अशा प्रकारची चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे . त्या चर्चेमध्ये अगदी वडिलांनी मुलांना शिकवल्यासारखं मुलांनी अगदी सर्व अधिकाऱ्यांना फैलावर घेतले ही आनंदाची आणि अभिनंदनाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने हे करत असताना राणे आणि राणे कुटुंबीयांनी जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये मध्ये असलेली रिक्त पदे भरावीत , जिल्ह्यातील ठेकेदारांचे विविध विकासकामांपोटी सव्वा दोनशे कोटी रुपये थकीत आहेत, ते मार्च पूर्वी मिळवून द्यावेत. जाहीर केल्याने 400 कोटी रुपये जिल्हा नियोजनला आणून दाखवावेत , जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावेत या गोष्टी केल्यास शिवसेना तर्फे पालकमंत्र्यांचा जाहिर सत्कार करु , असे आव्हान माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.

राजकीय दबावाला बळी पडू नका! पुण्यातील अनियमित पाणीपुरवठ्यावरुन चंद्रकांत पाटील आक्रमक

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते की, पालकमंत्र्यांनी सर्व रुग्णालयात डॉक्टर्स उपलब्ध करून द्यावेत. जेणे करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला आरोग्यावरती जो खर्च होतो तो थांबेल. त्याचबरोबर आज सर्व महाराष्ट्रातल्या ठेकेदारांनी 89 हजार कोटीची बिल असल्यामुळे आंदोलन सुरु केले आहे. जिल्ह्यातील पाटबंधारे विभाग , सार्वजनिक बांधकाम विभाग , पंतप्रधान ग्रामसडक या सर्व विभागाचे बिलं अडकली आहेत. जिल्ह्यातले जवळजवळ दोनशे ते सव्वा दोनशे कोटीची बिले या सर्व लाडक्या भावांची अडकलेली असल्याचा उपरोधक टोला माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला.

Devendra Fadnavis News: पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 16 लाख घरांना मंजूरी; फडणवीसांचे निर्देश

एका बाजूला लाडक्या बहिणींना पैसे देतायेत आणि काढूनही घेत आहेत. त्या लाडक्या भावांचे पैसे त्यांना मिळवून द्या. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये अनैतिक धंदे चालू आहेत मटका , जुगार ,दारु ती थांबवण्याची तुम्ही घोषणा केलेली आहे ,कधीतरी तुमच्याच ताफ्यात असतात, त्या गाड्यांना बाजूला करावे. आणि या 6 महिन्यात त्या गोष्टी झाल्या तर शिवसेना पालकमंत्र्यांचा नागरी सत्कार करेल. जे वडिलांना व इतर पालकमंत्र्यांना जमले नाही ते 400 कोटी जिल्हा नियोजनचा आकडा नेण्याची पालकमंत्र्यांनी हिम्मत दाखवली , त्याबद्दल अभिनंदन आहे , असे परशुराम उपरकर यांनी सांगितले.

Web Title: Unethical businesses are going on matka gambling liquor are in your fleet former mla parashuram uparkar attacked nitesh rane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 06:30 PM

Topics:  

  • Kankavli

संबंधित बातम्या

कणकवली हादरली, दारूच्या नशेत संतापलेला मुलाने जन्मदात्या आईची केली हत्या, डोक्यात घातला कोयता आणि…
1

कणकवली हादरली, दारूच्या नशेत संतापलेला मुलाने जन्मदात्या आईची केली हत्या, डोक्यात घातला कोयता आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.