Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात, माविआचा एक अतिरिक्त उमेदवार

राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहेत. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. तर माविआचा एक अतिरिक्त उमेदवार असणार आहे. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 02, 2024 | 02:39 PM
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात, माविआचा एक अतिरिक्त उमेदवार

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात, माविआचा एक अतिरिक्त उमेदवार

Follow Us
Close
Follow Us:

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (2 जुलै) शेवटचा दिवस आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा होत असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी विधान परिषदेत तीन उमेदवार देणार असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. असे असताना नेमका कोणाचा उमेदवार पडणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

विधानसभेतील सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार पाच जागांवर भाजप, दोन जागांवर शिंदे गट आणि दोन जागांवर अजित पवार गट असे मिळून महायुतीचे 9 उमेदवार निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडी त्यांच्याकडील संख्याबळाच्या जागेवर दोन उमेदवार सहज निवडून आणतील. मात्र तिसऱ्या जागेवरुन मिलिंग नार्वेकर किंवा विनायक राऊत यांना रिंगणात उतरवल्यास ठाकरे गट मतांची बेगामी कशी करणार, हा प्रश्नच होता.

भाजप

सदाभाऊ खोत
परिणय फुके
पंकजा मुंडे
अमित गोरखे
योगेश टिळक

काँग्रेस

प्रज्ञा सातव

शिवसेना ठाकरे गट

मिलिंद नार्वेकर

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

जयंत पाटील (शेकाप)

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

शिवाजी गर्जे
राजेश विटेकर

शिवसेना

भावना गवळी
कृपाल तुमाने

Web Title: Vidhan parishad election live news 12 candidates for 11 legislative council seats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2024 | 02:28 PM

Topics:  

  • milind narvekar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.